शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

गेम खेळताना मोबाईल काढून घेतला म्हणून जन्मदात्याचे केले तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 11:35 IST

गेम खेळताना वडिलांनी मोबाईल काढून घेतला म्हणून तरुण मुलाने जन्मदात्याचाच भीषण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे पाच वाजता बेळगाव शहराचे उपनगर काकती येथील सिद्धेश्वर नगर येथे घडली आहे.

ठळक मुद्देगेम खेळताना मोबाईल काढून घेतला म्हणून जन्मदात्याचे केले तुकडेबेळगाव उपनगरातील घटना, आईला ठेवले कोंडून

बेळगाव : गेम खेळताना वडिलांनी मोबाईल काढून घेतला म्हणून तरुण मुलाने जन्मदात्याचाच भीषण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे पाच वाजता बेळगाव शहराचे उपनगर काकती येथील सिद्धेश्वर नगर येथे घडली आहे.रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोप म्हणून सांगितले. नंतर त्यांनी मुलाचा मोबाईल काढून घेतला. मोबाईल काढून घेतत्यामुळे संतापलेल्या मुलाने घरातील विळी घेऊन वडिलांचे तीन तुकडे केले.रघुवीर कुंभार असे वडिलांची हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तीन वेळा तो डिप्लोमा परीक्षेत नापास झाला असून कामधंदा न करता तो घरातच बसून होता. वडिलांचे नाव शंकर देवाप्पा कुंभार असे असून ते जिल्हा सशस्त्र दलात पोलीस होते. तीन महिन्यापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा धारधार विळीने वडिलांचे तीन तुकडे केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धड आणि शीर वेगळे करत लेकाने बापाचा खून केला आहे. यावेळी त्याने आईला दुसºया खोलीत कोंडून ठेवले होते.आजची तरुण पिढी मोबाईल गेमच्या इतकी आहारी गेली आहे, की जन्मदात्या पित्याचाच खून करण्यास ती मागेपुढे पहात नाही. बेळगावातील या घटनेने पालकांसमोर गंभीर समस्या उभी केली आहे.

टॅग्स :Murderखूनbelgaonबेळगाव