शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

बहिरेश्वरमध्ये दोन कुटुंबात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:59 AM

बहिरेश्वर (ता. करवीर) येथे घराचे कंपाउंड बांधण्याच्या कारणावरून सख्ख्या चुलत भावांत मारामारीचा प्रकार घडला. तिघांनी केलेल्या मारहाणीत सुभाष तुकाराम दिंडे (वय ३१, रा. बहिरेश्वर, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. २८ आॅगस्टला हा प्रकार घडला.

ठळक मुद्देबहिरेश्वरमध्ये दोन कुटुंबात हाणामारीपरस्परविरोधी गुन्हे

कोल्हापूर : बहिरेश्वर (ता. करवीर) येथे घराचे कंपाउंड बांधण्याच्या कारणावरून सख्ख्या चुलत भावांत मारामारीचा प्रकार घडला. तिघांनी केलेल्या मारहाणीत सुभाष तुकाराम दिंडे (वय ३१, रा. बहिरेश्वर, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. २८ आॅगस्टला हा प्रकार घडला.सुभाष दिंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर आकाराम दिंडे, सचिन आकाराम दिंडे, आकाराम शंकर दिंडे (सर्व रा. बहिरेश्वर, ता. करवीर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सागर दिंडे याने दिलेल्या तक्रारीनुसार सुभाष दिंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला.

करवीर पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि संशयित सख्खे चुलतभाऊ आहेत. सुभाष दिंडे हे घराच्या कंपाउंडच्या भिंतीचे बांधकाम करत असताना, ‘तुझ्या कंपाउंडची भिंत आमच्या टेरेसपर्यंत का बांधली’, असा जाब विचारत शिवीगाळ केली. संशयित सागर दिंडेने काठीने मारहाण केली. अन्य दोघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. काही वेळाने परिसरातील दवाखान्यात उपचारासाठी गेले असता, त्या ठिकाणी संशयित सचिन दिंडे आला. त्याने झालेल्या जखमेवर पुन्हा मारून शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.दरम्यान, याप्रकरणी सागर आकाराम दिंडे याने परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित तुकाराम दिंडे (वय ३१, रा. बहिरेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, घराच्या जागेच्या कारणावरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संशयित सुभाष हा कंपाउंडचे बांधकाम टेरेसला चिकटून करीत होता. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलो असता, वडिलांना ढकलून दिले. जाब का विचारला म्हणून मलाही धक्काबुक्की करून मारहाण केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर