शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या आश्वासनाअंती उपोषण मागे

By admin | Updated: December 5, 2014 23:35 IST

केसरी ग्रामपंचायत : घर निर्लेखित केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

सावंतवाडी : केसरी ग्रामपंचायतीने येथील राजेंद्र सावंत यांचे घर बेकायदेशारपणे निर्लेखित करण्याचा ठराव घेतल्याच्या निषेधार्थ राजेंद्र सावंत सावंतवाडी पंचायत समितीसमोर उपोषणास बसले होते. या प्रश्नी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपसभापती महेश सारंग यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.केसरी येथील राजेंद्र झिलू सावंत यांचे सन १९०५ पूर्वीचे वडिलोपार्जित घर आहे. हे घर दुरुस्त करण्याबाबत कोणत्याही वारसांची तक्रार नसताना ग्रामपंचायत केसरी-फणसवडे यांनी हे घर निर्लेखित करण्याचा ठराव घेतला होता. बेकायदेशीर पद्धतीने निर्लेखन प्रक्रिया केल्याने बुधवारी राजेंद्र सावंत, शरद मेस्त्री, हरी गावकर, सुरेखा शिरोडकर, जयेंद्र राऊळ, सत्यवान वारंग, पप्पू मोर्ये, राधाबाई नाईक, आकाश पाटील आदी उपोषणास बसले होते. याप्रश्नी चर्चा केल्यानंतर केसरी ग्रामपंचायतीकडे चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन उपसभापती महेश सारंग यांनी दिल्यानंतर हे उपोषण सावंत यांनी स्थगित केले. यावेळी गटविकास अधिकारी शरद महाजन, कक्ष अधिकारी सुधाकर भिंगारदिवे, सुनील पेडणेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)