शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरात शतचंडी अनुष्ठानची सांगता

By admin | Updated: June 30, 2015 00:21 IST

अधिक मास : देवीला अवभृत स्नान, नौकाविहार

कोल्हापूर : अधिक मासानिमित्त आयोजित शतचंडी अनुष्ठानची सोमवारी सांगता झाली. यानिमित्त अंबाबाईच्या उत्सवमूर्तीस पंचगंगा घाटावर अवभृत स्नान व जलपरिक्रमा (नौकाविहार) करण्यात आली. करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्यावतीने अधिक मासानिमित्त रविवारपासून दोन दिवसीय शतचंडी अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले होते. या अनुष्ठानात सोमवारी लक्ष्मी व भवानी सहस्त्रनाम, कुंकुमार्चन नंतर पूर्णाहुती हे विधी करण्यात आले. त्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीतून महाद्वार रोड, गंगावेश मार्गे पंचगंगा घाटावर नेण्यात आली. येथे पंचगंगेचे पूजन करून उत्सवमूर्तीस अवभृत स्नान विधी करण्यात आला. त्यानंतर नौकाविहार करण्यात आला. पूजाविधी प्रसाद निगुडकर व रवी माईणकर यांनी केले. यावेळी माधव मुनीश्वर, मनोज मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, केदार मुनीश्वर, गजानन मुनीश्वर, यांच्यासह श्रीपूजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)