शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसाला सरासरी १३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST

गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट सुरू झाली आणि सप्टेंबर २०२० मध्ये ती टोकाला गेली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १७०५ ...

गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट सुरू झाली आणि सप्टेंबर २०२० मध्ये ती टोकाला गेली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १७०५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते २८ एप्रिल २०२१ पर्यंत ४३४ मृतांची नोंद झाली आहे. २०२१ मधील ही आकडेवारी पाहिल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. म्हणूनच पालकमंत्री सतेज पाटील यांनी मृत्युदर रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

महिनावार मृत्यू

जानेवारी २०२१ ११

फेब्रुवारी २२

मार्च २७

२८ एप्रिलपर्यंत ३७४

चौकट

विभागावर मृत्यू

कोल्हापूर महापालिका १०५

नगरपालिका क्षेत्र ३७

इतर जिल्हे ९५

ग्रामीण तालुके १९७

एकूण ४३४

चौकट

वेगळे डेथ ऑडिट करणे वेळखाऊ

यातील सर्व रुग्णांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याच्या नोंदी आरोग्य विभागाकडे आहेत. इली, सारी, अस्थमा, रक्तदाब, मधुमेह यातील काय कारणे आहेत याची ही नोंद आहे. आता तालुकास्तरीय समितीकडून डेथ ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, एकूण मृतांपैकी निम्मे मृ़त हे ग्रामीण भागातील आहे. यातील बहुतांशी जणांचा मृत्यू येथील सीपीआर रुग्णालयात झाला आहे. आता येथून ही सर्व कागदपत्रे तालुक्याला न्यावी लागणार आहेत आणि तेथे विश्लेषण केले जाणार आहे. कोरोनाचा कहर सध्या सुरू असताना हे काम वेळखाऊ ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.