शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाड जिल्हा परिषद, नांदणी पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST

दत्तवाड येथील जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या निधनाने गेल्या दीड वर्षापासून ही जागा रिक्त झाली आहे; तर दानोळी ...

दत्तवाड येथील जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या निधनाने गेल्या दीड वर्षापासून ही जागा रिक्त झाली आहे; तर दानोळी पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे यांच्या निधनाने ही जागाही रिक्त झाली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यान, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी दत्तवाड जिल्हा परिषद व दानोळी पंचायत समिती मतदारसंघातील मतदार याद्या प्रसिद्ध केल्या असून, निवडणूक कार्यालय येथे त्या अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तारखेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.