शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी गुन्ह्यात अडकवल्याने युवकाचा रंकाळ्यात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:22 IST

करवीर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने संतप्त युवकाने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपोलिसांनी गुन्ह्यात अडकवल्याने युवकाचा रंकाळ्यात आत्महत्येचा प्रयत्नसुरक्षा यंत्रणेने वाचवले : करवीर पोलीसांवर केले आरोप

कोल्हापूर : करवीर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने संतप्त युवकाने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सुनील शांताराम बागम (वय ३८ रा. जयहिंद कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स समोर कळंबा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्यावर रात्री उशीरापर्यत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. थेट पोलीस अधिकाऱ्यांवर पैशाच्या मागणीचे आरोप केल्याने पोलीस खात्यात खळबळ माजली.विशेष म्हणजे, जलसमाधी घेणार असल्याचा तक्रार अर्ज त्याने दोन दिवसापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून संध्यामठ ते रंकाळा टॉवर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त व अग्नीशमन दलाचे जवान तैनात होते. त्यांनाही चकवा देत त्याने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण अग्नीशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढून त्याला वाचवले. या प्रकारामुळे रंकाळा टॉवर परिसरात नागरीकांचीही गर्दी झाली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर