आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST2021-09-04T04:30:40+5:302021-09-04T04:30:40+5:30

पुरस्कार विजेते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार विजेते १ नीलिमा नितीन पाटील, वि. मं., कन्या मंदिर, उत्तूर, ता. आजरा २ ...

Announcing the Ideal Teacher Award | आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

पुरस्कार विजेते

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार विजेते

१ नीलिमा नितीन पाटील, वि. मं., कन्या मंदिर, उत्तूर, ता. आजरा

२ विद्या मनोहर कुलकर्णी, वि. मं., दारवाड, ता. भुदरगड

३ शीतल सुनील पाटील, वि. मं., कलिवडे, ता. चंदगड विभागून

४ सतीश मारुती माने, वि. मं. मुरकटेवाडी, ता. चंदगड विभागून

५ कामाना निंगाप्पा नाईक, वि. मं., बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज

६ दत्तात्रय बंडू शिंदे, वि. मं., साखरी, ता. गगनबावडा

७ नितीनकुमार रामगोेंडा कमते, वि. मं., कन्या शिरोली नं. १, ता. हातकणंगले

८ सुरेश सदाशिव जाधव, वि. म., अतिग्रे, ता. हातकणंगले

९ विजयकुमार मुरारी पाटील, वि. म., आणूर, ता. कागल विभागून

१० नामदेव शंकर पाटील, वि. मं., बेलेवाडी मासा, ता. कागल विभागून

११ संदीप हरी मगदूम, वि. मं., नंदवाळ, ता. करवीर

१२ गजानन यल्लाप्पा मोरे, वि. मं., येवती, ता. करवीर

१३ सुभाष नाथा देसाई, वि. मं., मुगडेवाडी, ता. पन्हाळा विभागून

१४ आशा दीपक पाटील, वि. मं., मोताईवाडी, ता. पन्हाळा विभागून

१५ सुरेश शामराव सुतार, वि. मं. फराळे, ता. राधानगरी विभागून

१६ आनंदराव दिनकर नाळे, वि. मं., पात्रेवाडी, ता. राधानगरी विभागून

१७ संभाजी आनंदा लोहार, केंद्रीय प्राथ. शाळा, माण, ता. शाहूवाडी

१८ पल्लवी नितीन कोले, वि. मं., कन्या, चिपरी, ता. शिरोळ

१९ बाळू सखाराम पोवार, वि. मं., कन्या वि. मं., तुरंबे. ता. राधानगरी विशेष पुरस्कार

डॉ. जे. पी. नाईक पुरस्कार

२० कविता साबा मगदूम, वि. मं., पेरणोली, ता. आजरा विभागून

२१ अनुष्का अनिल गोवेकर, वि. मं., पेरणोली, ता. आजरा विभागून

२२ शैलजा राजाराम चिखलीकर, वि. मं., यमगे, ता. कागल

२३ रमेश आण्णासाहेब कदम, वि. मं., सेनापती कापशी, ता. कागल

२४ हरिदास मारुती वर्णे, वि. मं., हासूर दु., ता. करवीर

२५ एकनाथ मच्छिंद्र पोवार, वि. मं., भामटे, ता. करवीर

२६ नसिम बापूसाेा मुल्ला, वि. मं., सोमवार पेठ, ता. पन्हाळा

२७ सीमा दत्तात्रय नांदवडेकर, वि. मं., कार्वे, ता. चंदगड

Web Title: Announcing the Ideal Teacher Award