आण्णासाहेब कामिरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:12 IST2021-03-30T04:12:55+5:302021-03-30T04:12:55+5:30

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील आण्णासाहेब गंगाराम कामिरे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, ...

Annasaheb Kamire passed away | आण्णासाहेब कामिरे यांचे निधन

आण्णासाहेब कामिरे यांचे निधन

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील आण्णासाहेब गंगाराम कामिरे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. बाजार समितीचे निरीक्षक सचिन कामिरे यांचे ते वडील होत.

फोटो : २९०३२०२१-कोल-आण्णासाहेब कामिरे (निधन)

आनंदा पाटील

कोल्हापूर : मडूर (ता. भुदरगड) व सध्या रा. देवकर पाणंद दत्त काॅलनीतील आनंदा रामचंद्र पाटील (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

फोटो : २९०३२०२१-कोल-आनंदा पाटील(निधन)

पांडुरंग टोपकर

कोल्हापूर : रविवार पेठ, भोई गल्लीतील पांडुरंग बापूसो टोपकर (वय ७१) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. ते कळंबा येथील शासकीय ‘आयटीआय’च्या पहिल्या बॅचचे प्रथम विद्यार्थी होते.

फोटो : २९०३२०२१-कोल-पांडुरंग टोपकर(निधन)

तुकाराम कांबळे

कोल्हापूर : सोनाळी (ता. करवीर) येथील तुकाराम नाना कांबळे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, मुलगा, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.

फोटो : २९०३२०२१-कोल-तुकाराम कांबळे (निधन)

===Photopath===

290321\29kol_3_29032021_5.jpg

===Caption===

फोटो : २९०३२०२१-कोल-आण्णासाहेब कामिरे (निधन)

Web Title: Annasaheb Kamire passed away