शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाईच्या खजिन्यात दोन महिन्यात 'इतक्या' कोटींची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:12 IST

डिसेंबर व जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांमुळे या काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात दोन महिन्यात २ कोटी २१ लाख ३५ हजार ५२६ इतक्या घसघशीत देणगीची भर पडली आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांमुळे या काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती, परिणामी मंदिराच्या उत्पन्नातही मोठी भर पडली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!अंबाबाई मंदिर आवारातील ११ दानपेट्यातील रकमेची मोजदाद मागील आठवड्यात सुरू झाली होती ती सोमवारी पूर्ण झाली. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये या देणगी पेट्या उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पेट्या भरल्याने पुन्हा उघडण्यात आल्या. डिसेंबर हा सलग सुट्ट्यांचा महिना असल्याने याकाळात शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवसांमध्ये रोज १ ते २ लाख भाविकांची नोंद होत होती. वाढलेल्या भाविक संख्येमुळे देणगी पेट्यांमधील रक्कमदेखील वाढली आहे.

सर्वाधिक रक्कम पेटी क्रमांक २ मध्येमंदिर आवारात देवस्थान समितीच्या ११ देणगी पेट्या असून सर्वाधिक ६४ लाख ३९ हजार ४७६ इतकी रक्कम गाभाऱ्यासमोरील पेटी क्रमांक २ मध्ये आहे. पेटी क्रमांक एक मध्ये ५९ लाख १३ हजार ८१४ तर पेटी क्रमांक ७ मध्ये ४७ लाख १५ हजार ९७४ इतकी रक्कम जमा झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambabai Temple's Treasury Swells with Crores in Two Months

Web Summary : Kolhapur's Ambabai temple treasury saw a significant increase of ₹2.21 crore in donations over two months due to high visitor numbers during December and January holidays. The highest amount was collected in donation box number 2, located in front of the sanctum.