शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST

कारवाई होऊ देणार नाही महाराष्ट्र चेंबरने केलेल्या आवाहनानुसार कोल्हापुरातील दुकाने सोमवारपासून सुरू केली जाणार आहेत. प्रशासनाच्यावतीने कोणी दुकाने बंद ...

कारवाई होऊ देणार नाही

महाराष्ट्र चेंबरने केलेल्या आवाहनानुसार कोल्हापुरातील दुकाने सोमवारपासून सुरू केली जाणार आहेत. प्रशासनाच्यावतीने कोणी दुकाने बंद करण्यासाठी आल्यास कोल्हापूर चेंबरच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधा. आम्ही त्याठिकाणी दुकान बंद करण्याची कारवाई होऊ देणार नाही, असे संजय शेटे यांनी सांगितले. कोरोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कचा वापर या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याने कारवाई झाल्यास त्याला कोल्हापूर चेंबर जबाबदार राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

सराफ व्यावसायिकांची दुकाने सुरू होणार

कोल्हापूर चेंबरचा निर्णय आणि गुढीपाडव्यानिमित्त सोमवारपासून कोल्हापूरमधील सराफ व्यावसायिकांची दुकाने सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

लहान-मोठी सर्वप्रकारच्या दुकानांची संख्या : १ लाख २५ हजार

अत्यावश्यक सेवेतील दुकानांची संख्या : ५० हजार

सर्व दुकानांच्या माध्यमातून रोज होणारी उलाढाल : सुमारे २५० कोटी

अन्य दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता ) बंद राहिल्याने रोज ठप्प होणारी उलाढाल : सुमारे ९० कोटी

फोटो (०९०४२०२१-कोल- चेंबर बैठक ०१ व ०२) : कोल्हापुरात शुक्रवारी दुकाने सुरू करण्याबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यात चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, जयेश ओसवाल उपस्थित होते.

===Photopath===

090421\09kol_2_09042021_5.jpg~090421\09kol_3_09042021_5.jpg

===Caption===

फोटो (०९०४२०२१-कोल- चेंबर बैठक ०१ व ०२) : कोल्हापुरात शुक्रवारी दुकाने सुरू करण्याबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यात चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, जयेश ओसवाल उपस्थित होते. ~फोटो (०९०४२०२१-कोल- चेंबर बैठक ०१ व ०२) : कोल्हापुरात शुक्रवारी दुकाने सुरू करण्याबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यात चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, जयेश ओसवाल उपस्थित होते.