शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कळसगादे शाळा सुरू

By admin | Updated: October 16, 2015 22:27 IST

कळसगादे ग्रामस्थांनी गेल्या तीन तारखेपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत आठवीच्या वर्गाला मान्यता मिळणार नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार,

चंदगड : कळसगादे (ता. चंदगड) येथे आठवीच्या वर्गाला मान्यता न मिळाल्याच्या निषेधार्थ बंद असलेली शाळा शुक्रवारी सुरू झाली. शिक्षण विभागाच्या लेखी आश्वासनानंतर शाळा बंद आंदोलन मागे घेऊन शुक्रवारी शाळा सुरू करण्यात आली.आरटीई-२०१३ नुसार शिक्षणाचा मूलभूत हक्क कळसगादे येथे गेल्या वर्र्षीपासून आठवीचा वर्ग सुरू केला होता. आठवीच्या वर्गाला शिक्षण विभागाकडे रितसर अर्जही दाखल केला होता. मात्र, काही संस्थाचालकांनी अडथळा निर्माण करून मिळणारी मान्यता थांबविली होती. असा समज करून घेऊन कळसगादे ग्रामस्थांनी गेल्या तीन तारखेपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत आठवीच्या वर्गाला मान्यता मिळणार नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार, असा निर्धार केला. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांसह, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटले होते. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून आठवीच्या वर्गाला मान्यता मिळविण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदतर्फे पुणे येथील शिक्षण आयुक्तांच्याकडे पाठविला आहे.दरम्यान, शुक्रवारी आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प.सदस्य राजेंद्र परीट, नंदा बाभूळकर, सभापती ज्योती पाटील, उपसभापती शांताराम पाटील, गटशिक्षणाधिकारी एस. डी. डवरी, जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली, माजी सभापती अमर चव्हाण, अ‍ॅड. संतोष मळवीकर यांच्यासह शिष्टमंडळाने कळसगादे शाळेला भेट देऊन शाळा आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आठवीच्या वर्गाला मान्यता देऊ, असे लेखी आश्वासन गटशिक्षणाधिकारी डवरी यांनी दिले.आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शाळेचे कुलूप काढल्यानंतर शाळा सुरू झाली. सरपंच प्रमिला गवस, उपसरपंच, चंद्रकांत गडकरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप दळवी, तंटामुक्त अध्यक्ष शंकर दळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)