शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सुसाट दुचाकीस्वारांवर कारवाई,दिवसभरात १९ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 2:09 PM

गर्दीच्या ठिकाणी स्पोर्ट बाईकवरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिवसभरात धूम स्टाईलने फिरणाऱ्या १९ दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

ठळक मुद्देसुसाट दुचाकीस्वारांवर कारवाईदिवसभरात १९ वाहनांवर कारवाई

कोल्हापूर : गर्दीच्या ठिकाणी स्पोर्ट बाईकवरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिवसभरात धूम स्टाईलने फिरणाऱ्या १९ दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.अपघात टाळण्यासाठी मोहीम सुरू केल्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले.स्पोर्ट बाईकवरून बेदरकारपणे सुसाट जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. अशा प्रकारचे अपघात टाळले जावेत, तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कारवाईचा धाक रहावा यासाठी शहर वाहतूक शाखेने अशा वाहनधारकांना पकडून त्यांना सूचना केल्या जात आहेत. यातून अल्पवयीन वाहनधारकही सापडत आहेत.

शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी शहर व उपनगरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून १९ वाहने ताब्यात घेतली. वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे नसणे, ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, वेगमर्यादेचे उल्लंघन याबाबत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. काही मुलांच्या पालकांना बोलावून त्यांनाही समजावून सांगण्यात आले. महाविद्यालयाच्या परिसरात अशी कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक बाबर यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर