शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

मॉल संस्कृतीला टक्कर देण्याची क्षमता शेतकरी संघात, धैर्यशील माने यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:23 PM

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने साता समुद्रापार नावलौकिक मिळविला असून, सध्याच्या मॉल संस्कृतीला त्याच ताकदीने टक्कर देण्याची क्षमता संघात ...

ठळक मुद्दे मॉल संस्कृतीला टक्कर देण्याची क्षमता शेतकरी संघात, धैर्यशील माने यांचे गौरवोद्गारनाबार्डकडून मदत करण्याची दिली ग्वाही

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने साता समुद्रापार नावलौकिक मिळविला असून, सध्याच्या मॉल संस्कृतीला त्याच ताकदीने टक्कर देण्याची क्षमता संघात असल्याचे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले. शेतकरी संघाला नाबार्ड कडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.शेतकरी सहकारी संघाच्या वतीने मंगळवारी खासदार माने व खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने होते. खासदार मंडलिक म्हणाले, शेतकरी संघ सहकारातील आदर्श असून, आपल्या कार्यकर्तृत्वाने संघाने आशिया खंडात नाव कमवले. केंद्र सरकारकडून संघाला मदत करण्यासाठी प्रयत्न करीत राहूच, त्याशिवाय नाबार्डकडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल.संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्ष माने, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, माजी संचालक युवराज पाटील यांच्या हस्ते खासदार माने व मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक व्यंकाप्पा भोसले, जी. डी. पाटील, व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Sanjay Mandalikसंजय मंडलिकkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी