शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे जुने कार्यकर्ते सतरंज्या उचलतात, नवे खुर्चीवर बसतात; सतेज पाटील यांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:53 IST

हाळवणकर यांची काय अवस्था झाली ते पाहा

इचलकरंजी : इचलकरंजीतील भाजपमध्ये मूळ भाजप व नवा भाजप असा वाद सुरू आहे. मूळ भाजपवाले रस्त्यावर असून, सतरंज्या उचलत आहेत, तर नवा भाजप खुर्चीवर बसला आहे. ज्या माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शहरामध्ये भाजप रूजवला, त्यांची अवस्था आज काय करून ठेवली आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.पाटील म्हणाले, भाजपला जनता कंटाळली आहे. शहरातील मूलभूत प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. भाजपमध्ये कोणत्याही प्रकारे एकवाक्यता नाही. जे सर्वसामान्य लोकांची सेवा करतात, त्यांचा समावेश सर्वसामान्यांमध्ये होतो. सर्वसामान्यांना घेऊनच शिव-शाहू आघाडी काम करीत आहे.

वाचा : इचलकरंजीत एबी फॉर्म वाटपाची खिचडी, भाजपने सात जागा रिक्त ठेवल्या माजी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्व पक्षांना शिव-शाहूमध्ये एकत्र घेतले आहे. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, उदयसिंह पाटील, सागर चाळके, संजय कांबळे, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते.

वाचा : ईर्षा...तणाव...वादावादी; इचलकरंजीत ४५६ उमेदवारी अर्ज दाखल सर्व उमेदवारांना सोबत घेऊन पदयात्राशिव-शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सतेज पाटील यांनी शिवतीर्थ ते शंभूतीर्थ अशी पदयात्रा काढली. त्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या. अर्ज भरण्यासाठी जाताना शक्तिप्रदर्शन केले.

टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपा