इचलकरंजीत ७३ जण पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू इचलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:30+5:302021-05-12T04:26:30+5:30

पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये शाहू कॉर्नर ७, बाळकृष्ण टॉकीजजवळ ६, जवाहरनगर ५, कृष्णानगर, गावभाग, काटकर गल्ली, विकली मार्केट परिसर प्रत्येकी ३, ...

73 positive in Ichalkaranji; Five people died in Ichalkar | इचलकरंजीत ७३ जण पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू इचलकर

इचलकरंजीत ७३ जण पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू इचलकर

Next

पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये शाहू कॉर्नर ७, बाळकृष्ण टॉकीजजवळ ६, जवाहरनगर ५, कृष्णानगर, गावभाग, काटकर गल्ली, विकली मार्केट परिसर प्रत्येकी ३, यशवंत कॉलनी, राणी बाग परिसर, आसरानगर, तोरणानगर, संग्राम चौक, साळुंके मळा, जवाहरनगर, दत्तमंदिर परिसर, निलगिरी बाग, शहापूर प्रत्येकी २, नदीवेस, गणेशनगर, स्वामी अपार्टमेंट, योगायोगनगर, वर्धमान हाउसिंग सोसायटी, हत्तीचौक, कारंडे मळा, महेशनगर, व्यंकटराव हायस्कूल परिसर, मर्दा प्रोसेस परिसर, इंदिरानगर, कारंडे मळा, सिद्धकला कॉलनी, बंडगर मळा, जामदार गल्ली, षट्‌कोन चौक, समाजवादी प्रबोधनीजवळ, रेणुकानगर झोपडपट्टी, भोईनगर, वृंदावन कॉलनी, गणेशनगर, सोलगे मळा, एएससी कॉलेज परिसर, इंदिरा हाउसिंग सोसायटी, अशा प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत ५,७३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, चार हजार ८७२ जण बरे झाले आहेत. ६०० जण उपचार घेत आहेत. मृत्यूसंख्या २६५ वर पोहोचली आहे.

Web Title: 73 positive in Ichalkaranji; Five people died in Ichalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.