गडहिंग्लज माध्यमिक पतसंस्थेला ७२ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:24 IST2021-09-03T04:24:25+5:302021-09-03T04:24:25+5:30

याप्रसंगी पुंडलिक आसवले व चाळू कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. चर्चेत संजय घोडके, गंगाराम शिंदे, संजय देसाई, विश्वनाथ पाटील, ...

72 lakh profit to Gadhinglaj Secondary Credit Union | गडहिंग्लज माध्यमिक पतसंस्थेला ७२ लाखांचा नफा

गडहिंग्लज माध्यमिक पतसंस्थेला ७२ लाखांचा नफा

याप्रसंगी पुंडलिक आसवले व चाळू कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले.

चर्चेत संजय घोडके, गंगाराम शिंदे, संजय देसाई, विश्वनाथ पाटील, जयसिंग पाटील, बाळासाहेब मुल्ला, रमेश देसाई, विनायक नाईक, सागर मगदूम, सचिन रेडेकर, अनिल देशमुख, रामचंद्र परीट यांनी भाग घेतला.

सभेला संचालक प्रकाश इंगळे, पांडुरंग पाटील, रामय्या मठपती, सयाजी भोसले, सुजाता नाईक, सुरेश रेडेकर, अर्जुन कुराडे, तुकाराम कांबळे, मारुती नाईक, सतीश रेडेकर, रवींद्र जांबोटकर, विलास धबाले, रमेश पाटील, वैभव शहा, सचिव दयानंद दळवी आदी उपस्थित होते.

संपत सावंत यांनी सूत्रसंचलन केले. दिनकर पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विक्रांत गुरव यांचा इनास कुटिन्हो यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी संचालक उपस्थित होते.

क्रमांक : ०३०९२०२१-गड-१०

Web Title: 72 lakh profit to Gadhinglaj Secondary Credit Union