शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस, अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 6:08 PM

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देगगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊसकोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.हातकणंगले- ३.२५ एकूण २२१.३८ मिमी, शिरोळ- ०.२९ एकूण १९५.४३ मिमी, पन्हाळा- ११.२९ एकूण ६१५.२९मिमी, शाहूवाडी- १३.१७ एकूण ९०४.१७ मिमी, राधानगरी- १०.१७ एकूण ८९८.३३ मिमी, गगनबावडा- ६०.५० मिमी एकूण २४६७ मिमी, करवीर- ३.९१ एकूण ४६५.९१ मिमी, कागल- ४.८६ एकूण ६२३.१४ मिमी, गडहिंग्लज- १.८६ एकूण ४५४.४३ मिमी, भुदरगड- ८.६० एकूण ७४८.२० मिमी, आजरा- १७ एकूण १०१५ मिमी, चंदगड- १७ मिमी एकूण ९४५.३३ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.कोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्गजिल्ह्यातील राधानगरी धरणात १६१.७० दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयनेतून १०५० तर अलमट्टी धरणातून ५१७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ५२.५२ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९०.८५४ इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठातुळशी ५६.१७ दलघमी, वारणा ६५५.७५ दलघमी, दूधगंगा ४८२.२९ दलघमी, कासारी ५२.८१ दलघमी, कडवी ४०.५९ दलघमी, कुंभी ५३.५३ दलघमी, पाटगाव ७०.३९ दलघमी, चिकोत्रा २३.०२ बंधाऱ्यांची पाणी पातळीराजाराम ११ फूट, सुर्वे १२.२ फूट, रुई ३९.१ फूट, इचलकरंजी ३५ फूट, तेरवाड ३४ फूट, शिरोळ २६ फूट, नृसिंहवाडी २१ फूट, राजापूर ९.९ फूट तर नजीकच्या सांगली ३.३ फूट व अंकली ३.७ फूट अशी आहे.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर