शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

Kolhapur: गॅस कटरने एटीएम फोडून १९ लाख लंपास, टायर फुटल्याने कार सोडून रक्कम घेऊन चोरटे पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:06 IST

चंदगड (जि. कोल्हापूर ) : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून १८ लाख ७७ हजार ३०० रुपये लांबविल्याची घटना शनिवारी ...

चंदगड (जि. कोल्हापूर) : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून १८ लाख ७७ हजार ३०० रुपये लांबविल्याची घटना शनिवारी (४) मध्यरात्री कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेत घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाकेबंदी करून नेसरीच्या चौकात चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, बॅरिकेड्स तोडून त्यांनी कारसह पोबारा केला.कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरद्वारे जाळून त्यामधील १८ लाख ७७ हजार ३०० रुपयांची रक्कम बाॅक्ससकट लंपास केली. हा प्रकार सुरू असताना ई-अलर्टमुळे हा प्रकार बँकेच्या मुख्य कार्यालयातून जिल्हा पोलिस विभागाला समजताच पोलिसांंनी आपल्या यंत्रणेसह चोरट्यांचा पाठलाग केला. त्याचवेळी नेसरी पोलिसांनी मुख्य चौकात नाकाबंदी केली. मात्र, भरधाव वेगामुळे बॅरिकेड्स तोडून चोरट्यांनी कारसह हेब्बाळच्या दिशेने पोबारा केला.दरम्यान, चोरट्यांची कार पोलिसांच्या व्हॅनला धडकली. यामध्ये चोरट्यांच्या कारचा टायर व एअरबॅग फुटल्याने आपली कार हेब्बाळमध्येच सोडून रक्कम घेऊन पलायन केले. पोलिसांनी एमएच ०१, ईबी ९९१८ या क्रमांकाची कार ताब्यात घेतली असून कोवाड, नेसरी, हेब्बाळमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असून त्याद्वारे पोलिसांची विविध पथके तयार करून तपास चालविला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस