शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण; कोळी बांधवांनी वाचवला जीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 15:20 IST

- मयुरी चव्हण कल्याण : दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये टिटवाळ्यातील रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या युवकाला पोहायला उतरण्याचे धाडस चांगलच ...

- मयुरी चव्हण

कल्याण: दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये टिटवाळ्यातील रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या युवकाला पोहायला उतरण्याचे धाडस चांगलच अंगलट आलय. तब्बल अडीच तास पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर वाहत जाणाऱ्या या युवकाचा जीव  अटाळी गावातील कोळी बांधवांनी वाचवला. होडीच्या मदतीन कोळी बांधवानी या तरुणाला सुरक्षित बाहेर काढलं. पूरस्थिती बघायला आणि  नदी किंवा खाडीकिनाऱ्यावर पोहायला अनेक तरुण उत्सुक असतात. मात्र प्रत्येक वेळी दैव  बलवत्तर  असा साक्षात्कार  येईलच अस नाही. त्यामुळे युवकांनो नको ते  धाडस करू नका.    टिटवाळा रिजेन्सी परिसरात राहणारा युवक  पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी  उतरला. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की तो त्यासोबत वाहू लागला आणि थेट काळू नदीत पोहोचला. अशाप्रकारे हा युवक तब्बल अड्डीच तासानंतर अटाळी गावाजवळील काळू नदीपत्रात पोहोचला. याठिकाणी वाहून जात असताना अटाळी गावातील स्थानिक कोळी बांधव विवेक कोनकर आणि शैलेश पाटील यांच्या निदर्शनास आल. या दोघांनी त्याला आपल्या होडीच्या मदतीने पुराच्या पाण्यातुन बाहेर काढत जीवदान दिल. पाण्याबाहेर आल्यानंतर या तरुणाला बोलताही येत नव्हत.  त्यामूळे कोळी बांधवांनी त्याला पोलिसांकडे सर्पुद केल

विशेष म्हणजे या कोळी बांधवाच घर पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाले असतानाही या परिस्थितीत त्यांनी तरुणाचा जीव वाचवल्याने दोघांचेही  सर्वत्र कौतुक होतय. तसेच ग्रामस्थ मंडळ अटाळी-कोळीवाडातर्फे या दोघाही तरुणांचा सत्कार करण्यात आला. या दिवसात अनेक दुर्घटना घडल्यात..पोहण्याच धाडस अनेक तरुणांना महागात पडलंय. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. 

 

टॅग्स :kalyanकल्याण