शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीतील राजकारण्यांना झालं तरी काय?; लोकप्रतिनिधींना सूट अन् जनतेची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 17:09 IST

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर भाजपाने राज्य सरकार विरोधात कल्याण डोंबिवलीत आंदोलन केली.

- मयुरी चव्हाण

कल्याण: कल्याणडोंबिवली शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यात ठाणे शहरासह कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत कोरोना रुग्णांची उच्चांक नोंद करण्यात आली आहे. एकीकडे पालिका प्रशासन कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना राजकीय पक्षांकडूनच नियमांना हरताळ  फासला जात असल्याच दिसून येत. त्यामुळे नियम मोडला म्हणून नागरिकांकडून पावत्या फडल्या जात असताना राजकीय कार्यक्रमांना  सूट दिली जात असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.  जनतेची लूट आणि लोकप्रतिनधिंना सूट  असे चित्र कल्याण डोंबिवलीत दिसून येत आहे. परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर भाजपाने राज्य सरकार विरोधात कल्याण डोंबिवलीत आंदोलन केली. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंगचे अजिबात पालन केल नव्हतं ,अनेकांचे मास्कही हनुवटीवर होते. तर वडवली पुलाचे उदघाटन करताना मनसेकडूनही सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडालेला दिसला. बैलाच्या वाढदिवासाला जमवलेली गर्दी, लोकप्रतिनिधींचे वाढदिवस, हळदी कुंकू समारंभ यामुळे आधीच कल्याण डोंबिवलीत नेमकं चाललंय तरी  काय? असा सवाल निर्माण झाला होता आता लोकांचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय मंडळीच गर्दी जमवून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. 

खरं तर शहरात आंदोलन होत असताना पोलीस  प्रशासनाला याची कुणकुण लागत नाही हे नवलच म्हणावं लागेल. इतकेच नाही तर गर्दीच्या ठिकाणांवर  नजर ठेवण्यासाठी नेमण्यात आलेली पालिकेची पथकंही अशा वेळी कुठं जातात हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आधी  राजकीय कार्यक्रमांवरच आवर घालण्याची गरज आहे.  

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली