शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कल्याण डोंबिवलीत जैविक कचरा उघड्यावर ! कचरा उचलणा-या कर्मचा-यांचा जीव धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:14 IST

Kalyan-Dombivali News : शहरातील काही खाजगी संस्था या उघड्यावरच जैविक कचरा टाकत असल्याचे  दिसून येतंय. कल्याण  पूर्व परिसरात अनेक ठिकाणी  औषधं , इंजेक्शन्स व इतर जैविक कचरा हा उघड्यावर टाकला जातोय.

कल्याणकल्याण  डोंबिवली  महानगरपालिका हद्दीत  गेल्या अनेक महिन्यांपासून शून्य कचरा मोहीम राबविण्यात येतेय. यासाठी नागरिकांना ओला आणि सुका कच-याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केलं गेलय. मात्र असे असले तरी शहरातील काही खाजगी संस्था या उघड्यावरच जैविक कचरा टाकत असल्याचे  दिसून येतंय. कल्याण  पूर्व परिसरात अनेक ठिकाणी  औषधं , इंजेक्शन्स व इतर जैविक कचरा हा उघड्यावर टाकला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे  हा कचरा उचलणा-या  कर्मचा-यांना  सुरक्षिततेची कोणतेही साधनं पुरविण्यात येत नसल्याचे या दृश्यात दिसतय.  

कल्याण पूर्वेत बहुतांश परिसरात कचरा उचलण्याचे काम हे खाजगी कंत्राटदाराला  देण्यात आलंय. आधिच हा कचरा वेळेत उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यात   जैविक कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या कंत्रातदाराच्या   गलथान कारभाराचीही भर पडलीये.   विशेष म्हणजे जैविक कचरा जमा करण्यासाठी केडीएमसीने विशेष कंत्राटदाराची नेमणूक केलीये. मग असे असताना जैविक कचरा उघड्यावर कसा टाकला जातो? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारणे पालिका प्रशासन जैविक कचरा उघड्यावर टाकणा-या खाजगी  संस्थांना व पर्यायाने कंत्रादारांना  कशाप्रकारे शिस्त लावतात? ते पाहावे लागेल.  

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका