गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात अबोला असून भाजपशी जवळीक वाढली आहे. दत्तजयंतीनंतर त्यांचा निर्णय ते जाहीर करतील, अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. ...
चव्हाण यांनी यावेळी भारत माता की जय आणि वंदेमातरम, भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तसेच प्रकाश भोईरही लवकरच अशा घोषणा करतील, असेही चव्हाण म्हणाले होते ...
उल्हासनगर महापालिकेने प्रारूप मतदार याद्या घोषित केल्या, तेंव्हापासून मतदार याद्यात घोळ झाल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. ...
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस, मनसे, शरद पवार गट यांची ताकद नाममात्र झाली. उद्धवसेना सर्व पॅनलमध्ये उमेदवार देऊ शकेल की नाही, अशी स्थिती झाली असून, आता महायुतीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिंदेसेनेतच सरळ लढत होणार आहे. ...
शहरातील पक्ष प्रवेशावरून भाजप व शिंदेसेनेत तणाव निर्माण झाला असून रविवारी शहाड उड्डाण पुलाच्या उदघाटनाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्ष पदाधिकाऱ्याकडून उदघाटन करण्यात आले. ...