लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेमुळे ठाणे-डोंबिवलीत मोठे वाहतूक बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' मार्ग तपासा - Marathi News | Thane Dombivali Traffic Update: Traffic changes in city due to Gudi Padwa 2026 Swagat Shobha Yatra & Marathi New Year Celebration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Gudi Padwa 2026: गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेमुळे ठाणे-डोंबिवलीत मोठे वाहतूक बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' मार्ग तपासा

Thane Dombivali Traffic Advisory for Gudi Padwa 2026: १९ मार्च २०२६ रोजी निघणाऱ्या या भव्य स्वागतयात्रांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंबर कसली आहे. ...

महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी नेतेमंडळींची बैठक - Marathi News | Mahayuti fielding; Members visit Mumbai to avoid fraud, leaders meet at Guardian Minister Shivendrasinh Raje Bhosale's residence | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी, शिवेंद्रसिंहराजेंच्या निवासस्थानी बैठक

Latur News:सत्ता स्थापनेवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये, याची दक्षता घेत महायुतीच्या नेतेमंडळींनी भाजप-राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जिल्हा परिषद सदस्यांना मुंबईवारी घडवली आहे. ...

आता मासिक पाळी आली तरी विद्यार्थींनीची शाळा बुडणार नाही - Marathi News | now even if menstruation occurs students will not miss school | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आता मासिक पाळी आली तरी विद्यार्थींनीची शाळा बुडणार नाही

या प्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल हे देखील उपस्थित होते. ...

क्रूरतेचा कळस! परप्रांतियाचे सफाई कामगारावर चाकूने ३३ वार; मृतदेह पाहून पत्नीनेही संपवली जीवनयात्रा - Marathi News | Double Tragedy in Ulhasnagar Grief Stricken Wife Ends Life Hours After Husband Brutal Murder | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्रूरतेचा कळस! परप्रांतियाचे सफाई कामगारावर चाकूने ३३ वार; मृतदेह पाहून पत्नीनेही संपवली जीवनयात्रा

उल्हासनगरात हादरवून टाकणारी घटना घडली असून कंत्राटी सफाई कामगाराची निर्घृण हत्या करण्यात आली ...

गर्लफ्रेंडला भेटायला निघाला अन्... टिटवाळ्यात सापडलेल्या 'त्या' कारचं गुपित फुटलं; हत्येप्रकरणी विद्यार्थ्याला अटक - Marathi News | Uber Ride to Death Engineering Student Stabs Driver to Death in Malshej Ghat Over Fare Dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडला भेटायला निघाला अन्... टिटवाळ्यात सापडलेल्या 'त्या' कारचं गुपित फुटलं; हत्येप्रकरणी विद्यार्थ्याला अटक

कल्याणमध्ये उबर चालकाच्या हत्येच्या प्रकरणाचा अखेर उलघडा झाला आहे. ...

९१११ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास; मोडला सांगलीकरांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, नारीशक्ती एकवटली - Marathi News | 9111 dombivlikar created history guinness world record women power united | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :९१११ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास; मोडला सांगलीकरांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, नारीशक्ती एकवटली

शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे वर्ल्ड रेकॉर्ड केला. ...

तीन वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण : डोळयात मिरची पूडही टाकली सोशल मिडियावर व्हीडीओ व्हायरल - Marathi News | Three-year-old girl brutally beaten: Chilli powder also thrown in her eyes, video goes viral on social media | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तीन वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण : डोळयात मिरची पूडही टाकली सोशल मिडियावर व्हीडीओ व्हायरल

या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने घटनेचे तीव्र पडसाद उमटले. व्हीडीओ समोर येताच पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

सराईत चोरट्याला आंबिवलीच्या इराणी वस्तीतून फिल्मीसाईटने पोलिसांनी केली अटक; अटकेचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Filmisite police arrest inn thief from Irani settlement of Ambivali; | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सराईत चोरट्याला आंबिवलीच्या इराणी वस्तीतून फिल्मीसाईटने पोलिसांनी केली अटक; अटकेचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाण्यातील चितळसर परिसरातील पोलिस ठाण्यात अजिज याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. अजिज इराणी याचा पोलिस शोध घेत होते. पोलिसांना माहिती मिळाली की अजिज हा आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला आहे. ...

सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण; सेंटरची नोंदणी रद्द - Marathi News | Filming of women coming for sonography; Center's registration cancelled | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण; सेंटरची नोंदणी रद्द

बदलापूर येथील स्त्रीबीज प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेने शहरातील सोनोग्राफी व इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. ...