लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; जन आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक - Marathi News | On the 50th day of the ongoing agitation on the Kalyan-Shilphata road, preparations have been made to hold a large mass protest  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ५० व्या दिवशी मोठे जन आंदोलन उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे.  ...

शिंदे-ठाकरे गटात ट्विटर'वॉर'; केदार दिघे अन् दीपेश म्हात्रेंमध्ये रंगली जुगलबंदी - Marathi News | Twitter 'war' in Shinde-Thackare group; Kedar Dighe Reaction on Dipesh Mhatre Allegations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे-ठाकरे गटात ट्विटर'वॉर'; केदार दिघे अन् दीपेश म्हात्रेंमध्ये रंगली जुगलबंदी

मुघल निती वापरुन शिवसेना ताब्यात घेतल्याच्या ट्वीटला प्रतिउत्तर, शाखा भाडे तत्वावर देऊन पैसा कमाविण्याचा कुटील डाव आम्ही हाणून पाडला ...

बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप - Marathi News | Big Scam in Bullet Train Land Acquisition Compensation; Allegation of MNS MLA Raju Patal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट  ...

रस्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीने घेतली अभियंत्यांची कार्यशाळा - Marathi News | KDMC conducted an engineer's workshop to fill potholes on Rasya | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीने घेतली अभियंत्यांची कार्यशाळा

महापालिका हद्दीत ३७० किलोमीटरचे रस्ते आहे. या रस्त्यावर जोरदार पावसामुळे खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी नागरीकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात. ...

डोंबिवलीत शिंदे अन् ठाकरेंचाही फोटो, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेची सर्वत्र चर्चा - Marathi News | Photo of Shinde and Thackeray in Dombivli, Shiv Sena branch is discussed everywhere | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत शिंदे अन् ठाकरेंचाही फोटो, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेची सर्वत्र चर्चा

डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आज पुन्हा एकदा वाद झाला आहे ...

२७ गावांची नगरपालिका करा अन्यथा प्रश्न तरी सोडवा; सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट - Marathi News | 27 villages a municipality or else settle the question all party committee met mp shrikant shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :२७ गावांची नगरपालिका करा अन्यथा प्रश्न तरी सोडवा; सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट

कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा अन्यथा 27 गावातील प्रश्न तरी सोडवा, असे साकडे सर्व पक्षीय संघर्ष समितीने राज्य सरकारकडे घातले आहे. ...

कल्याण शीळ रस्ते प्रकल्प बाधितांना मोबदला देण्याचा अहवाल अंतिम टप्प्यात - Marathi News | kalyan sheel road project compensation report for affected people in final stage | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण शीळ रस्ते प्रकल्प बाधितांना मोबदला देण्याचा अहवाल अंतिम टप्प्यात

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. ...

१६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | a 16 year old girl committed suicide by hanging herself in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

या घटनेची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या सासुरवाडीत शिंदे गटाचा धक्का! दिवाळी होताच डोंबिवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखेचा घेतला ताबा - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena Group took control of Shakha in Dombivli as soon as Diwali ends | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धव ठाकरेंच्या सासुरवाडीत शिंदे गटाचा धक्का! डोंबिवलीत मध्यवर्ती शाखेचा घेतला ताबा

शहरात राजकीय वातावरण तंग, शाखेला पोलीस छावणीचे स्वरूप ...