लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले - Marathi News | ...Despite taking the initiative for unity from time to time, RPI is not united - Ramdas recalled | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले

' सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे.' ...

टोइंग व्हॅनची वाहनांवर कारवाई सुरू, पहिला दिवस जनजागृतीचा  - Marathi News | Action of towing van on vehicles started, first day of public awareness | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टोइंग व्हॅनची वाहनांवर कारवाई सुरू, पहिला दिवस जनजागृतीचा 

शहरात मंगळवारपासून सुमारे वर्षभरानंतर टोइंग व्हॅनद्वारे दुचाकींवर वाहने उचलण्याची कारवाई सुरू करण्यात आली. ...

फसवणूक प्रकरणातील ४० बिल्डरांची बँक खाती गोठविली; एसआयटीची कारवाई - Marathi News | Bank accounts of 40 builders frozen in fraud case; Action of SIT kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :फसवणूक प्रकरणातील ४० बिल्डरांची बँक खाती गोठविली; एसआयटीची कारवाई

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सही शिक्का तयार करुन त्या आधारे महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविली. या परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. ...

मैदानात महोत्सव होऊच देणार नाही; डोंबिवलीकरांनी दिला उपोषणाचा इशारा - Marathi News | festival will not be allowed to take place in theground; Dombivli people warned of hunger strike | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मैदानात महोत्सव होऊच देणार नाही; डोंबिवलीकरांनी दिला उपोषणाचा इशारा

खेळाडूंनीही व्यक्त केली नाराजी. डोंबिवली पश्चिमेला एकमेव असे  कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान आहे.  या मैदानात मुलं नेहमीच विविध खेळाचा आनंद घेत असतात. ...

पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात रील्स बनविणे पडले महागात; बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप, व्हिडीओ  व्हायरल - Marathi News | Making reels in the police officer's cabin; criminal builder arrested by manpada police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात रील्स बनविणे पडले महागात; बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप

याच बिल्डरला एका भोंदू बाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत तब्बल ५६  लाखांना गंडा घातला होता. ...

नॉर्थर्न बिअर्स संघांचे एलिट लीगा आट्यापाट्या २०२२ विजेतेपदावर शिक्कामोर्तब - Marathi News | Northern Bears Atyapatya Elite League 2022 title | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नॉर्थर्न बिअर्स संघांचे एलिट लीगा आट्यापाट्या २०२२ विजेतेपदावर शिक्कामोर्तब

या स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या साऊथ स्कॅल्पर्स या संघावर अंतिम सामन्यात सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत नॉर्थर्न बिअर्स या संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. ...

मन की बातमुळे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात - नरेंद्र पवार - Marathi News | Modi ji's thoughts reach the common people because of Mann Ki Baat - Narendra Pawar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मन की बातमुळे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात - नरेंद्र पवार

मोदी प्रत्येक महिन्यात देशातील नागरिकांना विकासात्मक योजना आणि आपण करत असलेल्या कामाची माहिती देत असतात. ...

उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा; शिंदे गटानं झळकावले बॅनर्स, ठाकरेंना डिवचलं - Marathi News | Targeting Uddhav Thackeray group by Eknath Shinde group, causing the project to move out of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा; शिंदे गटानं झळकावले बॅनर्स, ठाकरेंना डिवचलं

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे केलेले नुकसान असं शिंदे गटाने म्हटलं आहे. ...

६१ दिवस दररोज ४५ किमी धावला, विश्वविक्रमवीर विशाख कृष्णस्वामीचे डोंबिवलीकरांनी केले जाहीर कौतुक! - Marathi News | Dombivlikar publicly praised Visakha Krishnaswamy the world champion | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :६१ दिवस दररोज ४५ किमी धावला, विश्वविक्रमवीर विशाख कृष्णस्वामीचे डोंबिवलीकरांनी केले जाहीर कौतुक!

डोंबिवलीचे नाव जगभरात पोहोचविणारा उत्साही युवक विशाख कृष्णास्वामी याने सोमवारी विश्वविक्रम केला. ...