शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

KDMC : केडीएमसी आयुक्तांकडून  प्रभाग अधिका-यांच्या बदल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:46 IST

KDMC News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर  आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी 10  पैकी 7  प्रभाग क्षेत्र अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.

कल्याण -  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर  आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी 10  पैकी 7  प्रभाग क्षेत्र अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. कल्याणच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. बांधकामाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी 15 हजरांची लाच घेताना या दोघांना ठाणे अँटी करप्शनने पकडले होते. अधिकाऱ्यांच्या बदल्या करत एकप्रकारे लाचखोरी कोणत्याही स्वरूपात सहन केली जाणार नसल्याचा संदेश आयुक्तांनी  दिला आहे. मात्र बदल्या करून  केडीएमसीला  लागलेली लाचखोरीची लत संपुष्टात  येईल का हाच खरा प्रश्न आहे. 

या 7 प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सुधीर मोकल - अ क्षेत्रातून, ड प्रभाग क्षेत्रात

सुहास गुप्ते - ब क्षेत्रातून , ह प्रभाग क्षेत्रात

भरत पाटील - जे क्षेत्रातून, फ प्रभागक्षेत्रात

वसंत भोंगाडे - ड क्षेत्रातून, जे प्रभागक्षेत्रात

राजेश सावंत - फ क्षेत्रातून, अ प्रभागक्षेत्रात

भारत पवार - ह क्षेत्रातून, ई प्रभागक्षेत्रात

अक्षय गुडधे - ई क्षेत्रातून , क प्रभागक्षेत्रात

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका