शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 18:25 IST

Viral News : सुधांशुकुमार यांनी आपल्या शेतीला वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्कच्या साहाय्यानं जोडलं आहे.

देशात शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीबाबत सर्वत्र चर्चा केली जात आहे. आज आम्ही  तुम्हाला बिहारच्या अशा  शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. जो शेतकरी इतरांसाठी आदर्श ठरला आहे. समस्तीपूर जिल्ह्यापासून ४५ किलोमीटर लांब हसनपूर प्रखंडमध्ये सुधांशु कुमार हे आपल्या ७० बीघा जमिनीवर अधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. दरवर्षी  या शेतीतून ८० लाखांची कमाई  त्यांच्याकडून केली जाते. 

सुधांशु कुमार मायक्रो स्प्रिंकलरच्या मदतीनं आपल्या शेताला पाणी पुरवतात.  त्यामुळे लिचीच्या बागेत तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. सुधांशुकुमार यांनी आपल्या शेतीला वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्कच्या साहाय्यानं जोडलं आहे. याशिवाय शेतात सीसीटिव्ही कॅमेराजही लावले आहेत. ७० बीघा शेतात सुधांशू यांनी २७०० झाडं लावली आहेत. यात केळी, पेरू, लिंबू, मोसंमी, लीची आणि आंब्यांचा समावेश केला आहे.  

याशिवाय जांभूळ आणि चिंचसुद्धा त्यांच्या शेतात पिकवलं जातं.  या सगळया पिकांतून वर्षाला ८० लाख रूपयांची कमाई होते. लीचीच्या उपत्नादनातून वर्षाला २२ लाख रूपयांची कमाई होते.  तर आंब्याच्या पिकातून १३ लाख रूपये मिळतात. छठपुजेच्या आधी ३५ लाख रूपयांच्या केळ्यांची विक्री झालीअसल्याचं ते सांगतात. एकूण काय तर फळांच्या शेतीतून टर्नओव्हर जास्त  होतो. 

तब्बल २६०० वर्षांआधी कुऱ्हाडीनं केली होती ममीची हत्या; समोर आला मोठा खुलासा

सुशांधू कुमार हे फक्त कडकनाथ  कोंबडीचं पालन करत नाहीत तर डेअरी उत्पादनांचीही निर्मीती करतात.  त्यांनी आपल्या शेतात ५०० कोंबड्याचे एक पोल्ट्री फार्म उघडलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रजातीच्या  गायीसुद्धा आहेत. २०१४ मध्ये महिंद्रा समृद्धी इंडीया एग्री अवॉर्डसच्या माध्यमातून त्यांना गौरवण्यात आलं होतं. 

कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....

सुशांधू कुमार यांनी सुरूवातीला केरळमधील टाटा टी गार्डनमध्ये  नोकरी  केली. त्यानंतर नोकरी सोडून कायमचे गावी निघून गेले. आपल्या मुलानं सिविल सर्विजेसमध्ये आयएएस बनावं असं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. सुधांशु यांच्या वडीलांनी ५ एकर जमीन त्यांना शेती करायला  दिली होती. १९९० मध्ये त्यांनी शेती करायला सुरूवात केली. आता फक्त बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात सुशांशू यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीBiharबिहार