शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

उद्योगपतीच्या हातातील कोट्यवधी रूपयांचं घड्याळ घेऊन चोराचा पोबारा, किंमत वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:12 PM

उद्योगपतीचं वय ३५ असून पोलीस चोरीची चौकशी करत आहेत. पण चोराने उद्योगतीच्या हातातून घड्याळ कशी काढली हे जाणून घेऊ.

पॅरिसमध्ये सोमवारी एका चोराने जपानी उद्योगपतीच्या हातातून ८४०,००० डॉलर म्हणजेच जवळपास ६ कोटी रूपयांची घड्याळ लांबवली आहे. ही स्विस घड्याळ होती, ज्यावर हिरे जडलेले होते. चोर अजूनही हाती लागले नसून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. अशात चोराने उद्योगतीच्या हातातून घड्याळ कशी काढली हे जाणून घेऊ.

रिपोर्ट्नुसार, उद्योगपती आर्क डि ट्रायम्फजवळ असलेल्या नेपोलियन या फाईव्ह स्टार हॉटेलमधून बाहेर आला होता. इथे एका व्यक्तीने त्याला सिगारेटसाठी विचारलं. जसा उद्योगपतीने हात बाहेर काढला, चोराने त्याचं मनगट पकडलं आणि किंमती घड्याळ घेऊन पसार झाला.

ही घड्याळ Richard Mille कंपनीची महागडी घड्याळ आहे. रिपोर्ट्सनुसार, फ्रान्सच्या राजधानीतील हे चोर पर्यटकांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या किंमती वस्तू चोरत आहेत. 

जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत पॅरिसमध्ये आणि आजूबाजूला ७१ चोऱ्या झाल्यात. ज्यातील ४ चोऱ्या Richard Mille घड्याळाच्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी करून पळताना चोराचा फोन खाली पडला. त्यानुसार आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :ParisपॅरिसCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके