नवरीचा हा साज बघुन तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी, पाणीपुरीच्या वेडापायी चढवला पुरीचा मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:26 PM2021-07-08T21:26:18+5:302021-07-08T21:29:44+5:30

लग्न हा असा सोहळा असतो जो प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणीत राहणारा समारंभ असतो. तो समारंभ आणखी शानदार करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. भरपूर खर्च करून जंगी सोहळा आयोजित करतात. पण काही अवलिया असे असतात जे लग्नातच कलाकारी दाखवतात.

Seeing this outfit of bride, water will come out of your mouth too. Panipuri lover | नवरीचा हा साज बघुन तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी, पाणीपुरीच्या वेडापायी चढवला पुरीचा मुकुट

नवरीचा हा साज बघुन तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी, पाणीपुरीच्या वेडापायी चढवला पुरीचा मुकुट

Next

लग्न हा असा सोहळा असतो जो प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणीत राहणारा समारंभ असतो. तो समारंभ आणखी शानदार करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. भरपूर खर्च करून जंगी सोहळा आयोजित करतात. पण काही अवलिया असे असतात जे लग्नातच कलाकारी दाखवतात. 


तुम्ही पाणीपुरीचे चाहते असालच. या लॉकडाऊनमध्ये तुम्ही सर्वात जास्त कोणती गोष्ट मिस करत असाल ती म्हणजे पाणीपूरी. या पाणीपुरीच्या प्रेमापायी एका मुलीने चक्क लग्नात पाणीपुरीचा मुकुट आणि पाणीपुरीची माळ घातली. तुम्हाला एकुन धक्काच बसला ना! तिचा हा खास पाणीपुरी साज बघुन नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आर्थीबालाजी मेकओव्हर स्टाईल्स या इनस्टाग्राम युजरने हा फोटो शेअर केला आहे. याला आतापर्यंत १ लाखाच्या वर लाईक्स मिळाले आहेत.

Web Title: Seeing this outfit of bride, water will come out of your mouth too. Panipuri lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.