पाकिस्तानी न्यूज अँकर Live बुलेटिनमध्ये विकू लागले ज्यूस; Video Viral 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 18:21 IST2020-07-01T18:21:03+5:302020-07-01T18:21:48+5:30

88 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ

Pak news anchors 'sell juice during bulletin'; watch Viral Video  | पाकिस्तानी न्यूज अँकर Live बुलेटिनमध्ये विकू लागले ज्यूस; Video Viral 

पाकिस्तानी न्यूज अँकर Live बुलेटिनमध्ये विकू लागले ज्यूस; Video Viral 

पाकिस्तानमधला एका न्यूज चॅनलचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील अबतक न्यूज चॅनलचा हा व्हिडीओ आहे. यात लाईव्ह न्यूजमध्ये एक ब्रेक घेण्यात आला होता. ब्रेकनंतर पुन्हा बुलेटिनमध्ये परतल्यानंतर न्यूज अँकर ज्यूस पिताना दिसते आणि त्यांनी बातम्या सोडून या ज्यूसच प्रमोशन करायला सुरुवात केली. बातम्यांच्या बुलेटिनमध्ये नक्की काय चाललंय हे लोकांना कळेना आणि त्यांनी या अँकर्सना ट्रोल करायला सुरुवात केले.

पत्रकार नायला इनायत हिनं हा व्हिडीओ पोस्ट केला. तिचा हा व्हिडीओ 88 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला. हे ज्यूस खरेदी करून तुम्ही 500 GB डाटा जिंकू शकता, असेही अँकरने सांगितले. 








 

विराटच्या संघातून खेळतो एबी डिव्हिलियर्स, पण, महेंद्रसिंग धोनीकडे सोपवलं त्याच्या IPL संघाचे नेतृत्व!

शाहिद आफ्रिदीची पंतप्रधानांवर टीका; म्हणाला, मदत करण्याचे सोडून मंत्री सुट्टीवर गेलेत!

एबी डिव्हिलियर्सची फटकेबाजी पाहायला मिळणार; तीन संघांमध्ये अनोखा सामना रंगणार!

TikTok स्टारला करायचेय लोकेश राहुलशी लग्न; तिचे फोटो पाहून व्हाल 'बोल्ड'!

लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली

कब्रस्तानमध्ये सराव करायचा टीम इंडियाचा 'हा' शिलेदार; सौरव गांगुलीनं बदललं आयुष्य! 

Most Valuable Player रवींद्र जडेजाचा राजेशाही थाट; पाहूया त्याचा चार मजली 'रॉयल बंगला'!

Web Title: Pak news anchors 'sell juice during bulletin'; watch Viral Video