लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुत्र्याने १४ हजार रुपये खाल्ले... अन् पुढे जे घडले ते वाचून कपाळावर हात माराल! - Marathi News | Naughty dog eats £160 and lands owners with £130 vets bill | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्याने १४ हजार रुपये खाल्ले... अन् पुढे जे घडले ते वाचून कपाळावर हात माराल!

जगभरातील पाळीव कुत्र्यांचे वेगवेगळे कारनामे आपण नेहमीच ऐकत किंवा पाहत असतो. मात्र, नॉर्थ वेल्समध्ये एका कुत्र्याने केलेला कारनामा याआधी तुम्ही कधी ऐकला नसेल. ...

Video: ग्रेट भेट! 30 वर्षांनंतरही हत्तिणीनं काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्याला बरोब्बर ओळखलं - Marathi News | Elephant and former caretaker reunite after 35 years video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: ग्रेट भेट! 30 वर्षांनंतरही हत्तिणीनं काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्याला बरोब्बर ओळखलं

हत्तीण आणि कर्मचाऱ्याच्या भेटीनं उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू ...

तीन डोळ्यांचा साप सापडला; Photo पाहून दोन्ही डोळे विस्फाराल! - Marathi News | Australian rangers find deformed python with fully functioning third eye view pic | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तीन डोळ्यांचा साप सापडला; Photo पाहून दोन्ही डोळे विस्फाराल!

दोन तोंडाचा साप तुम्ही कधीना कधी पाहिला असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेलच. पण तुम्ही तीन डोळ्यांच्या सापाबद्दल नक्कीच कधी ऐकलं नसेल. ...

चुकीला माफी नाही! 'या' व्यक्तींना एक चूक पडली महागात, आज होत आहेत कोट्यवधींचं नुकसान - Marathi News | The world's most expensive mistakes done by humans | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चुकीला माफी नाही! 'या' व्यक्तींना एक चूक पडली महागात, आज होत आहेत कोट्यवधींचं नुकसान

माणूस हा चुकींचा पुतळा आहे असं म्हटलं जातं. पण माणसांनी अशा काही चुका केल्या की, आता त्या त्यांच्यासाठी आणि समाजासाठी अभिषाप ठरत आहेत. ...

बिकीनी मॉडल्सना मागे टाकत पूर्ण कपडे घालून तिने घडवला रॅम्पवर इतिहास! - Marathi News | Meet Halima Aden sports illustrated swimsuit issue features her wearing a hijab and burkini | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बिकीनी मॉडल्सना मागे टाकत पूर्ण कपडे घालून तिने घडवला रॅम्पवर इतिहास!

हलिमा एडन नावाची २१ वर्षीय तरूणी केवळ इतिहासच रचत नाहीये तर वैचारिक बदलावरही काम करत आहे. ...

अंडे का फंडा! 'हा' डोंगर दर ३० वर्षांनी देतो 'अंडी', वैज्ञानिकही झाले हैराण!  - Marathi News | Stone lays eggs in this country in every 30 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंडे का फंडा! 'हा' डोंगर दर ३० वर्षांनी देतो 'अंडी', वैज्ञानिकही झाले हैराण! 

तुम्ही पक्ष्यांना आणि प्राण्यांना अंडी देताना पाहिलं असेलच, पण कधी तुम्ही एखाद्या डोंगराला 'अंडी' देताना पाहिलंय का?   ...

पर्यावरणासाठी बॉटल सोडून या 'थेंबाने' तहान भागवत आहेत लोक! - Marathi News | Plastic pollution solutions seaweed water pouches London marathon Ooh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पर्यावरणासाठी बॉटल सोडून या 'थेंबाने' तहान भागवत आहेत लोक!

प्लास्टिकची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा चमत्कार मानला गेला होता. पण आता हा चमत्कार पर्यावरणासाठी अभिषाप ठरत आहे. ...

...आणि Ex Girlfriend वर लक्ष ठेवण्यासाठी खोदलेल्या भुयारात 'तो' स्वत:च अडकला! - Marathi News | This Mexican man traps himself in hole dug to spy on her ex girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...आणि Ex Girlfriend वर लक्ष ठेवण्यासाठी खोदलेल्या भुयारात 'तो' स्वत:च अडकला!

गर्लफ्रेन्डवर लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेन्ड काहीना काही रिकामे उद्योग करत असल्याच्या वेगवेगळ्या घटना तुम्ही नेहमीच ऐकल्या असतील. ...

अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध  - Marathi News | Uttar pradesh kannauj city is perfumes specialized in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध 

अत्तरांची नगरी म्हणून ओळखलं जाणारं उत्तर प्रदेशमधील कनौज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. ...