या व्हिडीओमध्ये एका आईने आपल्या सकाळी उशिरापर्यंत झोपणाऱ्या मुलींना जागे करण्यासाठी जो हटके उपाय केला, तो पाहून संपूर्ण सोशल मीडिया हसून लोटपोट झाला आहे. ...
Jara Hatke News: एक ६५ वर्षीय महिला मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेवेळी ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत असल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना लंडनमधील एका रुग्णालयातील आहे. ...
Farmer Buy A Scooty With 40,000 Rupees coins: छत्तीसगडमधील एक शेतकरी चक्क ४० हजार रुपयांची नाणी घेऊन दुचाकी खरेदी करण्यासाठी आला. त्याने दुचाकी खरेदी करण्यासाठी आणलेल्या नाण्यांचा ढीग पाहून शोरूममधील कर्मचारी अवाक् झाले. ...