आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला...
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावरच आपल्या पतीला चांगलाच धुलाईचा प्रसाद देताना दिसते आहे. ...
Weird News : कधी कधी गंमत अशी अंगावर येते की, तुरूंगातही जावं लागू शकतं किंवा मोठं नुकसानही होऊ शकतं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ...
Woman Dancing on Highway: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला हायवेवर डान्स करत आहे, तर पती तिचा व्हिडीओ बनवत आहे. ...
Crorepati Chaatwala: तुम्हाला माहीत नसेल की, रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून स्ट्रीट फूड विकून एक व्यक्ती कोट्याधीश झाली. ...
Horrifying Secret: अलिकडेच १४० वर्षाआधी बुडालेल्या SS Nantes या ब्रिटीश जहाजाचा शोध लावण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल इतक्या वर्षांनंतर हे जहाज केवळ एका तुटलेल्या प्लेटच्या मदतीनं शोधण्यात आलं. ...
एका विवाहित महिलेने आपला पती मावशीसोबत पळून गेल्याचा आरोप केला आहे. पीडित पत्नी आता तीन लहान मुलांसह न्याय मिळवण्यासाठी एसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. ...
Village Of Widow : तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण भारतात एक असं गाव आहे ज्यााल 'विधवांचं गाव' म्हटलं जातं. हे जरा विचित्र वाटू शकतं, पण या गावाची कहाणी खूपच वेदनादायी आहे. ...
या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स करत व्हिडीओची खिल्ली उडवली आहे. ...
Interesting Facts : या देशाचं नाव आहे नाउरू, हा देश दक्षिण प्रशांत महासागरामध्ये माइक्रोनेशिया भागात आहे. ...