लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या... - Marathi News | What is PM Vidyalaxmi Scheme? How To Apply For Financial Support Scheme, Check Students Eligibility Criteria | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

PM Vidyalaxmi Scheme : सरकारने पीएम विद्यालक्ष्मी योजना आणली आहे. या योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे. ...

व्हाईट हाऊसला कलर करण्यासाठी किती पेंट लागतो? आकडा वाचून चक्रावेल डोकं! - Marathi News | How much paint is needed to paint white house | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :व्हाईट हाऊसला कलर करण्यासाठी किती पेंट लागतो? आकडा वाचून चक्रावेल डोकं!

White House : अनेकांना हे माहीत नसेल की, व्हाईट हाऊसला आधी प्रेसिडेंट पॅलेस आणि प्रेसिडेंट हाऊस म्हटलं जात होतं. पण १९०१ मध्ये या इमारतीचं नाव व्हाईट हाऊस करण्यात आलं. ...

नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय? - Marathi News | visakhapatnam station master husband wife fight made railways 3 crore loss | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?

पती-पत्नीच्या भांडणाचा फटका रेल्वेला बसला, जवळपास ३ कोटींचं नुकसान रेल्वेला सहन करावं लागले.  ...

अजबच! 'हे' होतं जगातील सगळ्यात अनोखं लग्न, नवरी-नवरदेवासहीत कुणीही घातले नव्हते कपडे! - Marathi News | Weird Marriage! Mass wedding without cloths in Jamaica in 2003 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! 'हे' होतं जगातील सगळ्यात अनोखं लग्न, नवरी-नवरदेवासहीत कुणीही घातले नव्हते कपडे!

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लग्नात सगळे लोक कपडे न घालताच पोहोचले होते. केवळ लोकच काय तर नवरी-नवरदेवानेही अंगावर एकही कपडा घातला नव्हता.  ...

जगातील असे ५ प्रसिद्ध देश जिथे नाही एकही एअरपोर्ट, तरीही लोक जाण्यासाठी असतात उत्सुक! - Marathi News | Popular tourist destination countries that dont have airports | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील असे ५ प्रसिद्ध देश जिथे नाही एकही एअरपोर्ट, तरीही लोक जाण्यासाठी असतात उत्सुक!

No Airport Country : आज अशाच काही देशांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे देशांमध्ये एअरपोर्ट नसूनही जगभरातील लोक इथे फिरायला जाण्यासाठी उत्सुक असतात. ...

आश्चर्य! कावळेही घेतात सूड, जर मनुष्यांनी त्रास दिला तर अनेक वर्ष चेहरा ठेवतात लक्षात! - Marathi News | Crows hold grudge against humans weird claim by scientist | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! कावळेही घेतात सूड, जर मनुष्यांनी त्रास दिला तर अनेक वर्ष चेहरा ठेवतात लक्षात!

एक्सपर्टने सांगितलं की, कावळे सुद्धा सूड घेतात. जर मनुष्यांनी कावळ्यांना त्रास दिला तर ते अनेक वर्ष ती गोष्ट लक्षात ठेवतात. ...

रेल्वेखाली जीव द्यायला गेली, ड्रायव्हरने वाचवला जीव; प्रेमातही पडली महिला आणि मग... - Marathi News | Woman attempt suicide on railway track driver stop train woman falls in love married driver | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेखाली जीव द्यायला गेली, ड्रायव्हरने वाचवला जीव; प्रेमातही पडली महिला आणि मग...

ही महिला जीवनाला कंटाळून रेल्वेखाली जीव द्यायला गेली होती. तेव्हाच रेल्वेच्या ड्रायव्हरने तिचा जीव वाचवला. ...

पतीची नसबंदी केल्यावरही गर्भवती झाली पत्नी, हॉस्पिटलकडे केली नुकसान भरपाईची मागणी! - Marathi News | After fail vasectomy couple sues hospital child expenses case in USA court | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीची नसबंदी केल्यावरही गर्भवती झाली पत्नी, हॉस्पिटलकडे केली नुकसान भरपाईची मागणी!

पतीची नसबंदी फेल झाली आणि त्यामुळे पत्नी गर्भवती झाली. आता हॉस्पिटलने मुलाच्या संगोपनाचा खर्च द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. ...

माउंट एव्हरेस्टची उंची वाढतेय; काय आहे कारण? ऐकून आश्चर्य वाटेल... - Marathi News | Mount Everest: The height of Mount Everest is increasing; What is the reason? You will be surprised to hear... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माउंट एव्हरेस्टची उंची वाढतेय; काय आहे कारण? ऐकून आश्चर्य वाटेल...

Mount Everest: माउंट एव्हरेस्टची उंची वाढतेय; काय आहे कारण? ऐकून आश्चर्य वाटेल... ...