लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO : माकड चार लाख रूपये असलेली बॅग घेऊन पळालं अन् झाडावरून पैशांचा पाऊस पाडू लागलं..... - Marathi News | Monkey loot four lakh from elderly man and started throwing currency | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : माकड चार लाख रूपये असलेली बॅग घेऊन पळालं अन् झाडावरून पैशांचा पाऊस पाडू लागलं.....

माकडाचा असाच एक कारनामा समोर आला आहे. माकडाने लाखो रूपये असलेली पिशवी चोरी केली आणि नंतर झाडावर चढून पिशवीतील नोटा फेकू लागला होता.  ...

शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला तब्बल ३ वर्षांने इंदुरला परतली, पण..... - Marathi News | Missing for 3 years wife of man whose petition led to human trafficking probe returns | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला तब्बल ३ वर्षांने इंदुरला परतली, पण.....

एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, २०१७ मध्ये ३८ वर्षीय महिला शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात गेली होती आणि मंदिरातून बाहेर आल्यावर बेपत्ता झाली'. ...

बोंंबला! मधुचंद्राच्या रात्रीच नवरी-नवरदेवात जबर हाणामारी, दोघांचीही कारणे वाचून व्हाल थक्क.... - Marathi News | Bride and Groom fight first night in Maharajganj Uttar Pradesh police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंंबला! मधुचंद्राच्या रात्रीच नवरी-नवरदेवात जबर हाणामारी, दोघांचीही कारणे वाचून व्हाल थक्क....

या दोघांच्या भांडणात सासरची इतर मंडळीनींही उडी घेतली आणि नंतर सर्वांनीच नवरीला बेदम मारहाण केली. रडत-पडत कशीतरी ही रात्र निघाली. ...

थायलँडच्या राजाच्या प्रेयसीचे शेकडो न्यूड फोटो लीक; अनेक दिवसांपासून राणीशी सुरू होतं भांडण - Marathi News | Trending Viral News : Thailand king mistress explicit images leak | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :थायलँडच्या राजाच्या प्रेयसीचे शेकडो न्यूड फोटो लीक; अनेक दिवसांपासून राणीशी सुरू होतं भांडण

न्हाव्यानं गरिबाचा सुटाबुटातला फोटो सोशल मीडियावर टाकला, अन् १० वर्षांनी कुटुंबाला पटली ओळख - Marathi News | Brazil homeless man reunited with his family after his photograph went viral online | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :न्हाव्यानं गरिबाचा सुटाबुटातला फोटो सोशल मीडियावर टाकला, अन् १० वर्षांनी कुटुंबाला पटली ओळख

Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही या माणसात झालेलं परिवर्तन पाहू शकता. ...

वॉशिंग मशीनमध्ये महिलेने टाकले भिजलेले कपडे, सुकवून बाहेर काढले तर जोरात ओरडली.... - Marathi News | Woman found giant python hiding inside washing machine dryer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वॉशिंग मशीनमध्ये महिलेने टाकले भिजलेले कपडे, सुकवून बाहेर काढले तर जोरात ओरडली....

झालं असं की, महिलेने भिजलेले कपडे सुकवण्यासाठी मशीनचं ड्रायर उघडलं. त्यात तिला जे दिसलं बघून ती जोरात ओरडली. ...

VIDEO : वाह रे पठ्ठ्या! ट्रेन चालवते त्याची गर्लफ्रेन्ड, म्हणून थेट स्टेशनला जाऊन असं केलं प्रपोज.... - Marathi News | Man proposes to his girlfriend in Dublin railway station in Ireland watch viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : वाह रे पठ्ठ्या! ट्रेन चालवते त्याची गर्लफ्रेन्ड, म्हणून थेट स्टेशनला जाऊन असं केलं प्रपोज....

पीअर्स स्टेशनवर एका महिला लोको पायलट(ट्रेन ड्रायव्हर)ला तिच्या बॉयफ्रेन्डने फारच खा अंदाजात प्रपोज केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

आंबोली-दोडामार्गच्या जंगलात दुर्मीळ ‘माकडा’चा वावर, स्थानिक निसर्गप्रेमींना दिसले ‘लाजवंती’ - Marathi News | Rare 'monkey' roaming in the forests of Amboli-Dodamarg, local nature lovers see rare 'Lajwanti' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंबोली-दोडामार्गच्या जंगलात दुर्मीळ ‘माकडा’चा वावर, स्थानिक निसर्गप्रेमींना दिसले ‘लाजवंती’

Amboli-Dodamarg : ‘लाजवंती’ निशाचर असून, तो अत्यंत हळू हालचाल करतो. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला ‘वनमानव’ही म्हटले जाते. ...

त्रिवार सलाम! दर महिन्याला पगारातून १० हजार वाचवून गोरगरिबांना अन्न पुरवतोय 'खाकीतील देवमाणूस' - Marathi News | Andhra pradesh constable spends rupees 10000 every month to help needy and poor people from his salary | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :त्रिवार सलाम! दर महिन्याला पगारातून १० हजार वाचवून गोरगरिबांना अन्न पुरवतोय 'खाकीतील देवमाणूस'

Trending Viral News in Marathi : या पोलिसाचे नाव के. के कृष्ण मुर्ती असं आहे. दर महिन्याच्या पगारातून १० हजार बाजूला काढून कृष्णमुर्ती हे गोरगरिब, गरजूंना अन्नाचे वाटप करतात.  ...