लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम.... - Marathi News | Man injected magic mushroom fungi grew in his blood organ failure at science | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम....

सायलोसायबिन किंवा त्यापासून तयार औषध कधीच इंजेक्ट केलं जात नाही. ज्या व्यक्तीने मशरूमचं पाणी नसांमध्ये टाकलं त्यातून हा धडा मिळाला आहे. ...

नियमांचं उल्लंघन करणं दुचाकीस्वाराला पडलं महागात, 1 लाख 13 हजार रुपयांचा ठोठावला दंड  - Marathi News | 113000 fine on bikers for violation of motor vehicle act in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नियमांचं उल्लंघन करणं दुचाकीस्वाराला पडलं महागात, 1 लाख 13 हजार रुपयांचा ठोठावला दंड 

violation of motor vehicle act : छत्तीसगडमध्ये सुधारित मोटार वाहन अधिनियम 2019 च्या अंतर्गत कोणत्याही दुचाकी वाहनांना दंड म्हणून आकारण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे म्हटले जात आहे. ...

आत्महत्येच्या १ वर्षानंतर आईला सापडली मुलाची सुसाइड नोट, धक्कादायक कारणाचा खुलासा.... - Marathi News | Mom finds suicide note of his son after one year of his death | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आत्महत्येच्या १ वर्षानंतर आईला सापडली मुलाची सुसाइड नोट, धक्कादायक कारणाचा खुलासा....

सुसाइड नोटमध्ये त्याने ते कारण सांगितलं ज्यामुळे त्याने इतकं मोठं पाउल उचललं. घटना एप्रिल २०२० मधील आहे. ...

१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास; ३ लाखांची फी भरून अखेर झाला पास - Marathi News | viral news this man finally passes his learner drivers test after failing 157 times news from england social | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास; ३ लाखांची फी भरून अखेर झाला पास

१५८ व्या वेळी केलेल्या अर्जानंतर त्यानं पास केली टेस्ट ...

खेळ खल्लास! वॉलेटमध्ये १७०० कोटी रूपयांचे बिटक्वाइन ठेवून पासवर्ड विसरला, आता उडाली झोप... - Marathi News | Tens of billions worth of bitcoin cryptocurrency have been locked by people who forgot their key | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खेळ खल्लास! वॉलेटमध्ये १७०० कोटी रूपयांचे बिटक्वाइन ठेवून पासवर्ड विसरला, आता उडाली झोप...

स्टीफनने काही वर्षांपूर्वी ७,००२ क्रिप्टोकरन्सी बिटक्वाइन खरेदी केले होते. जे त्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये पडलेले आहेत. आता या बिटक्वाइनची किंमत वाढून १७०० कोटी रूपये झाली आहे. ...

२७ वर्षाने मोठ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली विद्यार्थिनी, यूट्यूबवर व्हिडीओ पाहून झाली होती फिदा.... - Marathi News | A german student is in a relationship with a professor through youtube | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२७ वर्षाने मोठ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली विद्यार्थिनी, यूट्यूबवर व्हिडीओ पाहून झाली होती फिदा....

२१ वर्षीय सायकॉलॉजी विद्यार्थिनी जेना कधीही विचार नव्हता केला की, यूट्यूबच्या माध्यमातून तिचं रिलेशनशिप सुरू होईल. ...

सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज... - Marathi News | Love stories of Indian political leaders | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज...

प्रेम मुळात कुणीही कुणावर करू शकतं. राजकारणी देखील शेवटी माणसंच आहेत. ही पहिली वेळ नाही की, राजकीय व्यक्तीच्या प्रेम प्रकरणावर जोरदार चर्चा होतीय.  ...

न पिताच नशा! केवळ केक खाऊन ही व्यक्ती होते दारूपेक्षाही जास्त टल्ली... - Marathi News | A man get drunk after eating cake and he is suffering from this very rare condition | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :न पिताच नशा! केवळ केक खाऊन ही व्यक्ती होते दारूपेक्षाही जास्त टल्ली...

या डिसऑर्डरच्या कंडीशनमध्ये निकचं शरीर कार्बोहायड्रेट्सला अल्कोहोलमध्ये बदलतं. ज्यामुळे दारू न पिताही त्याला नशा येते. ...

'या डिलिव्हरीने तर Bold केलं'; अमूलने खास अंदाजात केलं विराट-अनुष्काच्या चिमुकलीचे स्वागत - Marathi News | Amul welcomed virat anushkas daughter in a special way shared cute cartoon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या डिलिव्हरीने तर Bold केलं'; अमूलने खास अंदाजात केलं विराट-अनुष्काच्या चिमुकलीचे स्वागत

Trending Viral News in Marathi : अमूल इंडियानेसुद्धा विराट- अनुष्काला आपल्या पहिल्या मुलीच्या जन्माबद्दल एका वेगळ्या पद्धतीने स्वागत करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ...