लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमाल! ट्रेनमध्ये थ्री इडियट्सचा कारनामा; व्हिडीओ कॉलवर डॉक्टरांशी बोलत केली महिलेची डिलिव्हरी - Marathi News | Man pulls 3 idiots movie scene play midwife on train story | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कमाल! ट्रेनमध्ये थ्री इडियट्सचा कारनामा; व्हिडीओ कॉलवर डॉक्टरांशी बोलत केली महिलेची डिलिव्हरी

कमालच केली राव! नवरा नवरीला नातेवाईकांनी आहेर पाठवावा म्हणून कुटुंबानं पत्रिकेत केला जुगाड - Marathi News | Faimly prints qr code on wedding card so guests can gift money through upi apps amid the pandemic | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कमालच केली राव! नवरा नवरीला नातेवाईकांनी आहेर पाठवावा म्हणून कुटुंबानं पत्रिकेत केला जुगाड

Trending Viral News in Marathi : एका लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशी लग्नपत्रिका यापुर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल.  ...

खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग..... - Marathi News | A man lived in a secure area of chicago airport as he was too afraid to go out because of corona virus | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग.....

१९ ऑक्टोबरला आदित्य लॉस एजंलसवरून विमानाने आला. जेव्हा विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या माणसाकडे ओळखपत्र विचारलं तेव्हा त्यानं एक बॅच दाखवला. ...

१२० कोटी जनता अन् फक्त १०० आडनावं; अजब चीनची 'ही' गजब गोष्ट आहे तरी काय? - Marathi News | China new surname numbers are decreasing in the country 43 crore population put five surname only | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१२० कोटी जनता अन् फक्त १०० आडनावं; अजब चीनची 'ही' गजब गोष्ट आहे तरी काय?

Viral News in Marathi : २०१० च्या जणगणनेच्या तुलनेत ८६ टक्के लोकांमध्ये फक्त १०० आडनावं आहेत. ...

अरेरे! ४ वर्षांची चिमुरडी हरवली; अन् रिक्षा चालकाच्या प्रयत्नानं आई-बाबांना लेक सुखरूप मिळाली - Marathi News | Meet this bengaluru auto driver who helped 4 year old daughter to unite with family | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरेरे! ४ वर्षांची चिमुरडी हरवली; अन् रिक्षा चालकाच्या प्रयत्नानं आई-बाबांना लेक सुखरूप मिळाली

या मुलीच्या हातात आईस्क्रिम होतं आणि रडत रडत ती आपल्या आईला आवाज देत होती.  ...

कमाल! हत्तीने सोंड अन् पायानं केली महिलेच्या पाठीची मालिश; पाहा अनोखा मसाज व्हिडीओ - Marathi News | Massage by elephant viral video on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कमाल! हत्तीने सोंड अन् पायानं केली महिलेच्या पाठीची मालिश; पाहा अनोखा मसाज व्हिडीओ

Trending Viral News in Marathi : महिलेच्या शरीरावर किती दबाब टाकायचा हे हत्तीला बरोबर माहीत असून योग्य पद्धतीने हत्ती आपलं काम करत आहे. ...

खरं की काय? ६५ वर्षांपासून या माणसानं एकदाही अंघोळ नाही केली; कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Worlds dirtiest man amou haji, know a reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरं की काय? ६५ वर्षांपासून या माणसानं एकदाही अंघोळ नाही केली; कारण वाचून व्हाल अवाक्

अमोऊ हाजी या माणसानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या  ६५ वर्षांपासून या माणसानं अंघोळ केलेली नाही. ...

अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ - Marathi News | The boy cried loudly while being taken to destroy the hens pune | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ

Trending Viral News in Marathi : एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून पोहोचले त्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला. ...

गरम तेलात हात बुडवले अन् जळत्या निखाऱ्यांवर चालून भक्तांनी केली अयप्पा पूजा; पाहा फोटो - Marathi News | Devotees dipped their hands in hot oil and performed Ayyappa Pooja on burning coals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गरम तेलात हात बुडवले अन् जळत्या निखाऱ्यांवर चालून भक्तांनी केली अयप्पा पूजा; पाहा फोटो

आतापर्यंत तुम्ही अनेक अशा कथा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील ज्यात भक्त आगीच्या निखाऱ्यांवर चालून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. ...