लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोंबला! पत्नीला वाटते झुरळांची भीती, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मागितला घटस्फोट! - Marathi News | Wife feared cockroach husband wants divorce in Bhopal Madhya Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पत्नीला वाटते झुरळांची भीती, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मागितला घटस्फोट!

घटस्फोटाच विचित्र आणि हसू येणारं कारण मध्य प्रदेशच्या भोपाळमधून समोर आलं आहे. झुरळाची भीती बऱ्याच लोकांना वाटत असते.   ...

लय भारी! हा आहे वीज निमिर्तीचा जबरदस्त जुगाड; आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले.... - Marathi News | Tailpower anand mahindra shared a cute animal video he says i think its new form of energy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लय भारी! हा आहे वीज निमिर्तीचा जबरदस्त जुगाड; आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले....

Viral News in Marathi : एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्जा तयार करण्याचा नवीन स्त्रोत असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.  ...

जेव्हा १८ वर्षाच्या फिलिपच्या प्रेमात पडली होती १३ वर्षाची एलिजाबेथ, कशी झाली होती पहिली भेट? - Marathi News | Love story and marriage relationship of Prince Philip and Queen Elizabeth Second | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा १८ वर्षाच्या फिलिपच्या प्रेमात पडली होती १३ वर्षाची एलिजाबेथ, कशी झाली होती पहिली भेट?

Prince Philip- Queen Elizabeth Love Story: १९४६ मध्ये दोघांनी लपून साखरपुडा केल आणि एक वर्षाने दोघांचं लग्न झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर हा शाही घराण्यात पहिला सोहळा होता. ...

गाववालों! 'लग्न करून द्या, नाही तर जीव देतो', १२ तास पाण्याच्या टाकीवर 'शोले'तील वीरू बनला तरूण! - Marathi News | Sholay movie scene enacted lover climbed up a water tank for marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गाववालों! 'लग्न करून द्या, नाही तर जीव देतो', १२ तास पाण्याच्या टाकीवर 'शोले'तील वीरू बनला तरूण!

शुक्रवारी रात्री ८ वाजता एक तरूण प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याची मागणी घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. इतकंच नाही तर त्याने आत्महत्येची धमकीही दिली. ...

जेव्हा सिंगल होता तेव्हा बॉडीमुळे खात होता भाव, गर्लफ्रेन्ड मिळाली तर आता झाले असे हाल! - Marathi News | A lady documented how his boyfriend have changed from six pack to Dadbod after being in relationship with her | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा सिंगल होता तेव्हा बॉडीमुळे खात होता भाव, गर्लफ्रेन्ड मिळाली तर आता झाले असे हाल!

टिकटॉकवर हॉली नावाच्या एका तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या महिलेने सांगितले की, तिचा बॉयफ्रेन्ड तिला भेटण्यापूर्वी सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवून फिरत होता. ...

अरे देवा! शाळेत जावं लागू नये म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केला फेक कोरोना रिपोर्ट, शाळेत उडाली खळबळ! - Marathi News | Students bring false corona positive report to bunk school in Switzerland | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! शाळेत जावं लागू नये म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केला फेक कोरोना रिपोर्ट, शाळेत उडाली खळबळ!

कोविड-१९ ट्रेसिंग Appp च्या माध्यमातून फेक कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टही तयार केले आणि शाळेत पाठवले. ज्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. ...

कोरोनाच्या थैमानामुळे घाबरले आहेत तरूण, मृत्युच्या भीतीने तयार करताहेत मृत्युपत्र! - Marathi News | Fearing death due to covid 19 more young Chinese people writing wills | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोरोनाच्या थैमानामुळे घाबरले आहेत तरूण, मृत्युच्या भीतीने तयार करताहेत मृत्युपत्र!

चायना रजिस्ट्रेशन सेंटरच्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आले आहे की, कोरोना व्हायरस महामारीमुळे मृत्यूच्या भीतीने जास्तीत जास्त तरूण आपलं मृत्यूपत्र तयार करत आहेत. ...

गर्लफ्रेन्डच्या विचित्र डिमांडने हैराण झाला बॉयफ्रेन्ड, रोजच्या वैतागामुळे एक्सपर्टकडे मदतीसाठी धाव! - Marathi News | Relationship story man confession expert advice critical feedback | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेन्डच्या विचित्र डिमांडने हैराण झाला बॉयफ्रेन्ड, रोजच्या वैतागामुळे एक्सपर्टकडे मदतीसाठी धाव!

त्याने सांगितले की, तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत गेल्या तीन वर्षापासून नात्यात आहे. ती एक हुशार, सुंदर आणि चांगली मुगली आहे. पण तो तिच्या एका सवयीमुळे हैराण झाला आहे. ...

बोंबला! गुगल मॅपमुळे दुसऱ्याच नवरीसोबत लग्न करता करता राहिला नवरदेव.... - Marathi News | Man nearly marries wrong woman after Google Map leads him to wrong address in Indonesia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! गुगल मॅपमुळे दुसऱ्याच नवरीसोबत लग्न करता करता राहिला नवरदेव....

इंडोनेशियातील एका नवरदेवासोबत एक विचित्र किस्सा घडला. 'जाना था जपान पोहोच गये चीन' असं काहीसं या घटनेला म्हणता येईल. ...