मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
स्मिथबाबत बोलताना कार्टराइट म्हणाली की, स्मिथची ज्याप्रमाणे परिस्थिती होती तरी सुद्धा ती कधी मानसिकपणे नकारात्मक विचार करत नव्हती. ...
तणाव दूर करण्यासाठी आम्ही हॉलिडे प्लॅन केला. मी हळूहळू चिंतामुक्त व्हायला लागले. ...
सफोनोवने बाथरूम तयार करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला. इथे बोराक मिरर, एक मोठं झुमर आणि अनेक महागड्या वस्तू लावल्या आहेत. ...
Pakistani journalist interviews buffalo: पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार अमिन हफिझ यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
काही व्यक्तिमत्वे असतातच अशी की त्यांना पाहुन त्यांच्या वयाची कल्पनाच येत नाही. असेच एक बॉडी बिल्डर आजोबा ७२ वर्षाचे आहेत पण जेव्हा तुम्हा यांना पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की ते फक्त ३० वर्षांचे आहेत. बसला ना धक्का? ...
नवरदेवाला घेऊन घोडी मंगलकार्याच्या समोरून फरार; घोडदौड रोखण्यासाठी वऱ्हाडींची धावाधाव ...
biryani in 5 paisa: तामिळनाडूच्या चेन्नईतील हा प्रकार आहे. एका नागरिकाने सुकन्या बिर्याणी हॉटेल सुरु केला. त्याने या हॉटेलच्या जाहिरातीसाठी एक भन्नाट ऑफर दिली. आयडिया अशी की, जो कोणीही ५ पैशांचे नाणे घेऊन येईल त्याला बिर्याणी दिली जाईल. ...
इथे नवरदेवाने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून सासरच्या लोकांनी असं काही केलं की, नवरदेव बघतच राहिला. ...
पाठवणीनंतर वरात मुलीच्या घरातून निघाली; पण तासाभरानं वरात माघारी परतली ...
YouTube Launches ‘Super Thanks’ : एका निवेदनानुसार, यूट्यूब व्हिडिओ पाहणारे चाहते आता आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि समर्थन दाखविण्यासाठी 'सुपर थँक्स' खरेदी करू शकतात. ...