तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, अभिनेत्री Choi Eun-hee ला अशाप्रकारे ठेवलं जात होतं जशी ती नॉर्थ कोरियात आपल्या मर्जीने आली असेल. तेच नेहमीच किम जोंग इल अभिनेत्रीसोबत हसून फोटो काढत होते. ...
बेरोजगार असल्यावर नोकरी शोधण्यासाठी फार खस्ता खाव्या लागतात. तरीही काहीवेळा नोकरी मिळत नाही. आयरलँडमधील तरुणावरही हिच वेळ आली होती. मात्र या तरुणाने असं काही केलं ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. ...
अखेर या पेंटिंगमध्ये असं काय रहस्य आहे, ज्याचा शोध जगभरातील वैज्ञानिक घेत आहेत. आज मोना लीसाच्या पेंटिंगची किंमत ८६७ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार, जवळपास ६.४ कोटी रूपये आहे. ...
अनेकदा मासेमारी उलट आपल्यावरच बेतते, याचा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. सध्या मासेमारीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ...