नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Air India Plane: एअर इंडियाचे (एआय-१११) फ्लाईट सोमवारी दिल्ली एअरपोर्टवरून लंडनसाठी उड्डाण करणार होते. तेवढ्यात विमानातील बिझनेस क्लासमध्ये मुंग्यांची रांग लागेली दिसून आले. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. ...
एका व्यक्तीने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपली समस्या सांगत लोकांना सल्ला मागितला आहे. तो म्हणाला की, पत्नी प्रेग्नेंट होणं त्याच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. ...
सोशल मीडियात नेमकं काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात मिम्सचा पाऊस एकदा सुरू झाला की त्याचा नुसता पूर येतो. असाच मराठी म्हणींच्या हटके मिम्सचा पूर सध्या सोशल मीडियात आला आहे. पाहुयात नेटिझन्सची 'आयडिया'ची कल्पना... ...
जगात अनेक चित्रविचित्र गोष्टी घडतात. तसेच अनेक चित्रविचित्र लोकही असतात. युगांडामध्येही एक अशीच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव नदिसाबा. हा स्वत:ला मधमाशांचा राजा समजतो. याच कारणही तसंच आहे. कारण मधमाशा पोळं सोडुन याच्या अंगाला येऊन चिकटतात. का बरं? ...