नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महिलांना कुत्रे फार आवडतात. त्यांचं आपल्या पाळीव कुत्र्यावर अत्यंत प्रेम असतं. याबाबत आता आणखी एक बाब समोर आली आहे. महिला आणि कुत्रा यांच नातं (dog and woman) यावर अलीकडेच अमेरिकेत (America) एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्याचं विश्लेषण केल्यानंतर आलेले ...
red ladyfinger : मिसरीलाल राजपूत यांनी सांगितले की, सहसा भेंडीचा रंग हा हिरवा असतो मात्र या भेंडीचा रंग लाल आहे. ही हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आहे. ...
एका सावत्र आईनं आपल्या मुलीच्या वाढदिवशीच (Birthday Celebration) अगदी विचित्र कृत्य केलं. तिनं असं काही केलं जे पाहून मुलगी प्रचंड संतापली. हा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही संताप आवरणार नाही. ...
एखाद्या लुप्त झालेल्या प्रजातीला क्लोनिंगच्या माध्यमातून वाचवण्याची अमेरिकेतील वैज्ञानिकांचा हा पहिलाच प्रयत्न होता. जगभरातील वेगवेगळ्या देशांनी असा प्रयत्न आधीच केला आहे. ...
वाचाल तर वाचाल असं म्हणतात. पण वाचाल तर जगप्रसिद्ध व्हाल अशी नवी म्हण आता रुढ होण्याची शक्यता आहे. केरळ मधला एक रिक्षावाला याच कारणामुळे रातोरात आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालाय. काय केलंय त्याने असं वाचा पुढे... ...