लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॉन्स्टेबलच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ९ ठिकाणी धाड टाकणारे अधिकारीही चक्रावले - Marathi News | Eou Raid On On 9 Locations Of Constable And Bihar Police Mens Association State Head In Corruption | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉन्स्टेबलच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; धाड टाकणारे अधिकारीही चक्रावले

बिहारमधील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बेनामी संपत्तीवर आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष्य केंद्रीत केले आहे. ...

तुम्ही तरंगत गावं पाहिलंय का? 'या' ठिकाणी आहे हे समुद्रात तरंगणार गाव, कारण वाचून बसेल धक्का! - Marathi News | china floating village known as gypsies of the sea interesting story behind village | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तुम्ही तरंगत गावं पाहिलंय का? 'या' ठिकाणी आहे हे समुद्रात तरंगणार गाव, कारण वाचून बसेल धक्का!

पाण्‍यावर तरंगणा-या गावाबद्धल तुम्‍ही कधी ऐकले आहे, नक्कीच ऐकले नसेल. चीनमध्ये असे एक गाव आहे. ते शेकडो वर्षांपासून समुद्रावर तरंगत आहे. या गावाबद्दल आणि हे गावं असं का तरंगत आहे याचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... ...

बाबो! 'या' घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार अन् एक्स बॉयफ्रेंडसोबत झाली फरार - Marathi News | Bride run away with ex boyfriend during her wedding function | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार अन् एक्स बॉयफ्रेंडसोबत झाली फरार

अमेरिकेतील मेरीलॅंडमध्ये लग्न मंडपात असं काही झालं ज्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. इथे नवरी ऐन लग्नावेळी फरार झाली. ...

काय आहे हे Sea Cucumber ज्याची किंमत आकाशाला भिडते आणि भारतात का आहे यावर बंदी? - Marathi News | Why this Sea cucumber are so expensive | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय आहे हे Sea Cucumber ज्याची किंमत आकाशाला भिडते आणि भारतात का आहे यावर बंदी?

चीनमधील लोक हे जीव आवडीने खातात. ते हे जीव वाळवून खातात. याला त्रेपांग असं म्हणतात. यांचा वापर औषध तयार करण्यासाठीही केला जातो. ...

रॅपरच्या डोक्यावर ‘उगवले’ सोन्याचे केस! - Marathi News | gold hair on rapper's head! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रॅपरच्या डोक्यावर ‘उगवले’ सोन्याचे केस!

सोबतचा फोटो पाहिलात ? हा एक  रॅपर आहे आणि त्याच्या डोक्यावर दिसतात ते केस खऱ्याखुऱ्या सोन्याचे आहेत! हे काय आता नवीन? ...

नशीब फळफळले! ऑटो चालकाला लागली 12 कोटींची लॉटरी  - Marathi News | kerala lottery winner onam bumper lottery result autodriver wins rs 12 crore in onam lottery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशीब फळफळले! ऑटो चालकाला लागली 12 कोटींची लॉटरी 

onam bumper lottery : 12 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या (Lottery Winner) ऑटो चालकाचे (Autodriver)नाव जयपालन पी आर (Jayapalan P R) आहे. ...

मारुती 800 कारला बसवले ट्रॅक्टरचे टायर अन्...; पाहा Video - Marathi News | Maruti 800 cars fitted with tractor tires ; Watch the video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मारुती 800 कारला बसवले ट्रॅक्टरचे टायर अन्...; पाहा Video

Social Viral: कारला ट्रॅक्टरचे टायर बसवून मॉन्स्टर ट्रकप्रमाणे लूक देण्यात आला आहे. ...

काय सांगता! महिलेने जुळ्या बाळांना दिला जन्म, पण दोघांचेही वडील निघाले वेगवेगळे - Marathi News | Chinese woman gives birth to twins from different fathers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! महिलेने जुळ्या बाळांना दिला जन्म, पण दोघांचेही वडील निघाले वेगवेगळे

महिलेच्या पतीने बाळांची DNA टेस्ट करण्याचा विचार केला. या डीएनए टेस्ट रिपोर्टने त्याच्या आनंदात मिठाचा खडा पडला. ...

या व्यक्तीने स्वत:च्या मर्डरची दिली होती सुपारी, पकडला गेल्यावर समोर आलं सत्य - Marathi News | Man hired professional killer to kill him so son could claim insurance policy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्यक्तीने स्वत:च्या मर्डरची दिली होती सुपारी, पकडला गेल्यावर समोर आलं सत्य

अर्थातच कुणालाही हाच प्रश्न पडला की, मडॉफने असं का केलं? चला जाणून घेऊन यामागचं कारण... ...