लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
७० किलो केळी पडली ४ कोटी रुपयाला, मालकाला द्यावी लागली नोकराला नुकसान भरपाई - Marathi News | Australia 70 kg bananas fell on farm workers owner had to pay 4 crore damage charges | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७० किलो केळी पडली ४ कोटी रुपयाला, मालकाला द्यावी लागली नोकराला नुकसान भरपाई

झाडावरून केळी तोडताना एक शेती कामगार जखमी झाला. यानंतर जे झाले ते अतिशय गंमतीचे होते, कारण अपघातानंतर शेती कामगाराने केलेल्या कृतीनंतर तो थेट करोडपती झाला आहे. जाणून घ्या त्या कामगाराने असे काय केले ज्याने तो थेट करोडपती झाला. ...

परदेशातून आलेल्या महिलेने तिसऱ्या पतीपासून लपवलं दुसऱ्या लग्नाचं सत्य, कोर्टात पोहोचलं प्रकरण - Marathi News | MP : Bhopal woman hide the truth of second marriage from third husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :परदेशातून आलेल्या महिलेने तिसऱ्या पतीपासून लपवलं दुसऱ्या लग्नाचं सत्य, कोर्टात पोहोचलं प्रकरण

पती विरोधात अत्याचाराची केस दाखल करणाऱ्या पत्नीबाबत पतीला समजलं की, त्याच्यासोबत लग्न करण्याआधीही त्याच्या पत्नी लग्न केलं होतं. ...

Vojin Kusic Spinning House: पत्नीला वैतागलेल्या पतीनं लढवली शक्कल, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Vojin Kusic Spinning House: Husband fights wife's annoyance, goes viral on social media | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला वैतागलेल्या पतीनं लढवली शक्कल, सोशल मीडियावर व्हायरल

महिलेच्या बेडवर छत तोडून आकाशातून पडलं असं काही, उठून पाहिलं तर... - Marathi News | Canada : Meteor crashes from space on to Woman's bed inches from her head | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेच्या बेडवर छत तोडून आकाशातून पडलं असं काही, उठून पाहिलं तर...

पृथ्वीपासून स्पेसचं अंतर १०० किलोमीटर आहे. इतक्या उंचीवरून माझ्या डोक्यावर दगड पडला असता तर माझा जीव गेला असता. ...

UK : 'या' महिलेने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, कारण वाचून चक्रावून जाल - Marathi News | Britain : Woman marries boyfriends father reason is also quite shocking | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :UK : 'या' महिलेने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, कारण वाचून चक्रावून जाल

आपल्या निर्णयाचा बचाव करत महिलेने तर्क दिला की, ती तिच्या बॉयफ्रेन्डच्या वडिलांना दु:खी बघू शकत नव्हती. ती त्यांना खूश ठेवण्यासाठी काहीही करू शकत होती. ...

अजबच! आई १७, तर आजी ३३, पणजी ५४ वर्षांची - Marathi News | Mother 17, grandmother 33, Panaji 54 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! आई १७, तर आजी ३३, पणजी ५४ वर्षांची

मी वयाच्या ३३ व्या वर्षी तीन लेकरांची आई. मला कोणी आजी म्हणून हाक मारावी, असे मला सुरुवातीला वाटले नाही. परंतु, आता मला आजी शब्द ऐकायला आवडतो. ...

घटस्फोटानंतर ती बनली ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत, कोण आहे ही सौंदर्यवती? घ्या जाणून.... - Marathi News | Kirsty Bertarelli Divorce £350million Divorce Settlement became richer than queen | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घटस्फोटानंतर ती बनली ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत, कोण आहे ही सौंदर्यवती? घ्या जाणून....

मिस यूके आणि मिस वर्ल्ड रनर अप असणारी क्रिस्टी बर्टरेली (Kirsty Bertarelli) वयाच्या ५०व्या वर्षी पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने अलीकडेच तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे आणि नक्कीच हा डिव्होर्स सर्वसामान्य नाही आहे. ...

आपले पुर्वज शौचाला कुठे जायचे? सापडलं २७ हजार वर्षांपुर्वीचं टॉयलेट, पाहुन म्हणाल... - Marathi News | 27 thousand year old toilet found in Jerusalem | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपले पुर्वज शौचाला कुठे जायचे? सापडलं २७ हजार वर्षांपुर्वीचं टॉयलेट, पाहुन म्हणाल...

काही हजार वर्षांपूर्वी सगळेच नागरिक उघड्यावर शौच करत असावेत, असं वाटण्याची शक्यता आहे. मात्र हे खरं नाही. इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये एका पुरातन टॉयलेट सापडलं आहे. ...

गेल्या 23 वर्षांपासून नर्सने कापले नाहीत केस; आता लोक म्हणतात, 'Rapunzel' - Marathi News | Russian woman who hasn't cut her hair for 23 YEARS shows off her luscious locks | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेल्या 23 वर्षांपासून नर्सने कापले नाहीत केस; आता लोक म्हणतात, 'Rapunzel'

Russian woman who hasn't cut her hair for 23 YEARS : अँझेलिका बारानोवा (Anzhelika Baranova) नावाची ही 28 वर्षीय रशियन नर्स दावा करते की, तिचे केस इतके लांब झाले आहेत की ते जमिनीला स्पर्श करतात. ...