आई शप्पथ! घुबड आणि चिऊताईचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की बॉसचा चेहरा आठवेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 14:00 IST2020-02-28T13:31:47+5:302020-02-28T14:00:12+5:30

चिमणी आणि घुबडाचं एक वेगळं रूप आणि मस्ती तुम्हाला या व्हिडीओ पहायला मिळेल.

Owl stopping bird from flying tweeple relate this situation to boss watch viral | आई शप्पथ! घुबड आणि चिऊताईचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की बॉसचा चेहरा आठवेल...

आई शप्पथ! घुबड आणि चिऊताईचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की बॉसचा चेहरा आठवेल...

सोशल मिडीयावर आपण अनेक व्हिडीओ पाहत असतो. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला बॉसची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत चक्क चिमणी आणि घुबडाची फायटींग दाखवली आहे. घुबड चिमणीला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. 

हा व्हिडीओ म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसमधून लवकर बाहेर पडत असता त्यावेळी  बॉस समोर आल्यानंतर तुमची जशी रिक्शन असेल अशीच अवस्था या चिऊताईची  झाली आहे. अश आशयाचं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.( हे पण वाचा-बापरे! सापाने गिळलेला अख्खा टॉवेल डॉक्टरांनी काढला कसा ? व्हिडीयो व्हायरल.....)

घुबड चिऊताईला घाबरवताना डोळे ताणून पाहत आहे. या व्हिडीयोला सोशल मिडीयावर खूप प्रतिसाद मिळतोय. हा व्हिडीयो अरूण बोथरा नावाच्या माणसाने शेअर केला आहे. ट्विटरसह फेसबूकवर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. ( हे पण वाचा- एक नंबर जुगाड! जेसीबीचा असा वापर पाहून कंपनीचा मालक डोकं फोडून घेईल...)

Web Title: Owl stopping bird from flying tweeple relate this situation to boss watch viral