अपघातात कापली गेली आहे घोड्याची शेपटी! लावा डोकं अन् शोधा घोडा, वेळ फक्त 5 सेकंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 13:12 IST2023-12-25T13:10:59+5:302023-12-25T13:12:34+5:30
...आता तुम्हाला ओळखाचे आहे तो घोडा कोणता? मात्र यासाठी आपल्याकडे आहेत केवळ 5 सेकंद. तर लावा डोकं...!

अपघातात कापली गेली आहे घोड्याची शेपटी! लावा डोकं अन् शोधा घोडा, वेळ फक्त 5 सेकंद!
सोशल मीडियावर विविध प्रकरचे ऑप्टिकल इल्युजन टास्क येत असतात. असाच एक व्हायरल फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. गृत धरा की, एक अपघात घडला आणि त्या अपघातात एका घोड्याची शेपटी कापली गेली. आता तुम्हाला ओळखाचे आहे तो घोडा कोणता? मात्र यासाठी आपल्याकडे आहेत केवळ 5 सेकंद. तर लावा डोकं...!
वर देण्यात आलेल्या फटोवरून एकदा नजर फिरवा. आता आपले काम आहे, केवळ पाच सेंदाच्या आत आपल्याला या फोटोतील शेपटी तुटलेला घोडा शोधायचा आहे. जर आपण कुशाग्र असाल आणि विचित्र गोष्टी आपल्या नजरेला क्षणात दिसत असतील, तर हा टास्क आपल्यासाठी फारसा कठीन नाही.
तीन पायांचा घोटाही शोधा -
हा फोट आपण नीट काळजीपूर्वक बघितला, तर आपल्याला दिसेल की, य फोटोतील सर्व घोड्यांना चार पाय आहेत. मात्र, यातल्या एका घोड्याला केवळ तीनच पाय आहेत. तर आपल्यासाठी एक टास्क असाही आहे की, बिना शेपटीच्या गोड्या प्रमाणेच आपल्याला यातला तीन पायांचा घोडा काणता आहे? हे शोधायचे आहे. अशा प्रकारच्या टास्कने अनेकवेळा डोक्याची आणि डोळ्याची एक्सरसाइजही होते.