शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

काय सांगता? १८० वर्ष जगण्यासाठी हा माणूस करतोय भलताच जुगाड; आतापर्यंत खर्च केले इतके पैसै

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:53 PM

जर तुम्ही वेळोवेळी उपवास करत असाल तर हे करणं तुमच्यासाठी सहज शक्य आहे. यामुळे वजन कमी होईल आणि तुम्ही जास्त हेल्दी आणि फिट राहाल.

जास्त जगणं आणि आयुष्याचा आनंद  घेणं सगळ्यांनाच आवडत असतं. पण प्रत्येकालाच एका मर्यादेनंतर जगाचा निरोप घ्यावा लागतो. सध्या सोशल मीडियावर एक अनपेक्षित प्रकार समोर आला आहे.  मिलियेनर नावाची एक व्यक्ती स्वतः बायोहॅकर ठरली आहे. त्यांनी सांगितले की, ''मी स्वतः १८० वर्ष जगणार आहे.''  हे ऐकल्यानंतर सगळेचजण अवाक् झाले आहेत. 

७ कोटी रुपये खर्च केले होते

या माणसाचं नाव डेव एस्प्रे आहे. इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार हा माणूस सध्या तरूण असून या माणसानं १०००००० डॉलर म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे ७ कोटी रुपये खर्च केले आहेत. अलिकडेच त्यांनी Holly Willoughby आणि Philip Schofield शी बोलताना सांगितले की, ''मला  १८० वर्षांपर्यंत जगण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो.''

हा आहे मार्ग

डेव यांनी सांगितले की, ''ब्रेकफास्ट टाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेळोवेळी उपवास करत असाल तर हे करणं तुमच्यासाठी सहज शक्य आहे. यामुळे वजन कमी होईल आणि तुम्ही जास्त हेल्दी आणि फिट राहाल. दीर्घायुष्यासाठी रात्रीचं जेवणसुद्धा खूप महत्वाचं आहे. रात्रीचं  जेवण हे जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर घ्यायला हवं. झोपण्याच्या एक तास आधी जेवण करा. त्यामुळे तुमचं शरीर चांगलं राहण्यास मदत होईल.

बोंबला! गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला दिली घराची ड्यूपलिकेट चाबी; १३ लाखांची चोरी करून गेला पळून

मला  १८० वर्षांपर्यंत जगायचं  आहे. यासाठी वेळोवेळी उपवास ठेवायला हवेत. याशिवाय एक सायकल मेंटेंन केलेली असावी. जेणेकरून एक नियम तयार केला जाईल. याला क्रियोथेरेपी किंवा कोल्ड थेरेपी म्हटलं जातं. याशिवाय  दीर्घायुष्यासाठी शांत झोपही आवश्यक असते. ''

काय सांगता? ८ वर्षात ११६ मुलांचा पिता बनला; फेसबुकवर महिला करताहेत आई बनण्यासाठी विनंती

लोकांकडून  यासंबंधी अनेक प्रश्नसुद्धा विचारण्यात आले होते. डेव यांचे मत विचारात घेतलं आहे.  एका युजरनं सांगितलं नाष्ता हा एनर्जी देण्यासाठी चांगला असतो. डेवचा हा दीर्घायुष्याचा फंडा कितपत काम करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  लोकांच्या मनात डेवच्या आयुष्याबाबत खूप उत्सुकता आहे. कारण असा दावा करणारी ही पहिलीच व्यक्ती असावी.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल