शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातील कैदी मौल्यवान हिऱ्यांना पाडतात पैलू; महिन्याला करतात 20-30 हजारांची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 14:56 IST

Lajpore Central Jail: या राज्यातील तुरुंगात कैदी महिन्याला 25000 हिऱ्यांची निर्मिती करतात.

सुरत: हिरा, हा जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे. खाणीमध्ये हा कच्चा स्वरुपात सापडतो, नंतर त्याला आकार दिला जातो. जगातील 70-80 टक्के हिऱ्यांना गुजरातमध्ये आकार दिला जातो. विशेष म्हणजे, गुजरातमधीलतुरुंगात दर महिन्याला 25000 हिरे बनवले जाता. ऐकून चकीत व्हाल, पण हे काम तुरुंगातील कैदी करतात. 

कैदी पाडतात हिऱ्यांना पैलूडायमंड सिटी सुरतमधील लाजपोर मध्यवर्ती कारागृहात जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्यांचे पॉलिश सेंटर म्हणून ओळखले जाते. हे जगातील एकमेव कारागृह आहे, जिथे नैसर्गिक हिऱ्यांना पॉलिश केले जातात आणि हे काम चक्क कैदी करतात. येथील कैदी हिऱ्यांना पॉलिश करण्यात माहीर आहेत. कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवता यावा, यासाठी हे काम दिले जाते. 

107 कैद्यांची टीम करते हे काम सध्या 107 कैद्यांची टीम कारागृहातील पॉलिशिंग युनिटमध्ये दररोज लहान आकाराच्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम करतात. प्रत्येक कैदी टेबल पॉलिश करुन महिन्याला 20 ते 30 हजार रुपये कमावतो. जेलचे प्रमुख एसपी जेएन देसाई म्हणाले की, येथील कैदी कोणतीही तक्रार न करता काम करतात आणि अनेक वर्षांपासून हे काम सुरळीतपणे चालू आहे.

बहुतांश कैदी कामात गुंतलेले असतातलाजपोर कारागृहात बंदिस्त असलेल्या 3,000 कैद्यांपैकी बहुतांश कैदी फर्निचर आणि शिल्पकला बनविण्यासह कोणत्या ना कोणत्या रोजगारात गुंतलेले आहेत. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला 33 वर्षीय विपुल मेर डायमंड पॉलिशिंग युनिटमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. तुरुंगात जाण्यापूर्वी तो हिरे कारागीर होता. या कामाबाबत तो म्हणाला, तुरुंगात असूनही मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करण्यास सक्षम आहे. कैद्याला त्याच्या एकूण कमाईपैकी 2,100 रुपये प्रति महिना वैयक्तिक खर्च म्हणून कारागृहात ठेवण्याची परवानगी आहे. उर्वरित रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना पाठवली जाते. 

टॅग्स :GujaratगुजरातSuratसूरतjailतुरुंगPoliceपोलिस