शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

४ धामांपैकी १; श्रीकृष्णाच्या माहालावरचं २ हजार वर्ष जुनं मंदिर माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 3:29 PM

हिंदू धर्मात मानल्या जात असलेल्या चार धाम पैकी एक धाम म्हणजे हे मंदीर आहे.

देशाच्या विविध भागात आज गोकुळाष्टमीचा उत्सव  साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतांनुसार आजच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला  श्रीकृष्णाच्या द्वारकाधीश मंदिराबाबत सांगणार आहोत. हिंदू धर्मात मानल्या जात असलेल्या चार धाम पैकी एक धाम म्हणजे हे मंदीर आहे. पौराणिक कथांनुसार जवळपास ५ हजार वर्ष आधी भगवान श्रीकृष्णांनी द्वारका नगरी तयार केली  होती.  श्रीकृष्णाचा खासगी महल हरी गृहावर द्वारकाधिश मंदिर निर्माण झालं आहे. द्वारकाधीश मंदिरात भगवान श्रीकृष्णांची श्यामवर्णी चतुर्भुज प्रतिमा आहे.

ही प्रतिमा चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. या प्रतिमेत श्रीकृष्णाच्या हातात शंख, गदा, चक्र आणि कमळ आहे. पुरात्त्व संशोधनादरम्यान २००० ते २, २०० वर्षांपूर्वीचे हे मंदीर असल्याचे सांगितले जात आहे. चूना आणि दगडांपासून तयार झालेले हे मंदीर ७ मजल्यांचे असून जवळपास १५७ फूट उंच आहे.  

श्रीकृष्णाच्या जीवनाचे चित्रण या प्रतिमांच्या माध्यामातून करण्यात आले आहे. दक्षिणेकडच्या दरवाज्याला स्वर्गद्वार असे म्हटले जाते.  दर्शनाला येणारे भक्तगण या दरवाज्याच्या माध्यामातून मंदिरात प्रवेश करतात. उत्तरेकडील दरवाज्याला मोक्षद्वार असं म्हणतात. हे द्वार गोमती नदीपर्यंत नेणारं आहे. 

मंदिराच्या दक्षिणेला भगवान त्रिविक्रम यांचे मंदीर आहे. राजा बली आणि चारही कुमारांच्या मुर्ती असून गरूडाची मुर्तीसुद्धा या ठिकाणी विराजमान  आहे. उत्तरेला प्रधुम्न, अनिरुद्ध व बलदेव यांच्या प्रतिमा आहेत. मंदिराच्या पूर्वेला दुर्वासा ऋषींचे मंदिर आहे.  मोक्ष दालनाजवळ कुशेश्वर शिव मंदिर आहे. या ठिकाणचे दर्शन केल्याशिवाय यात्रा अपूर्ण आहे ,असं मानलं जातं. 

हे पण वाचा :

कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं

घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!

शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो

याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTempleमंदिरIndian Festivalsभारतीय सण